• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

हवामान विभागाचा उद्यापासून तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज

मुंबईसह कोकणातही ढगाळ वातावरणही निवळेल आणि रविवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीसाठीची स्थिती पूर्ववत होईल, असा अंदाज आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 16, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण असून आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील चार राज्यांत होणाऱ्या पूर्वीय वाऱ्याच्या प्रणालीतून सध्या तेथे पडणाऱ्या पावसाचा परिणामातूनच मुंबईसह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणीय परिणाम जाणवणार आहे. या वातावरणामुळे सकाळी आणि सायंकाळी जाणवणारी थंडी नाहीशी झाली असली तरी उद्या, रविवारपासून पुन्हा थंडी जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञानी व्यक्त केला आहे. रविवारपासून गुलाबी थंडी पुन्हा अनुभवायला मिळणार असल्याने उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारप्रमाणे आज, शनिवारीही ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाचा परिणाम अधिक जाणवेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक ह्या जिल्ह्यात मात्र हा परिणाम जाणवणार नाही. या वातावरणामुळे सकाळ-संध्याकाळी जाणवणाऱ्या थंडीला रविवारपर्यंत काहीसा विराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात सध्या दुपारचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस तर पहाटेचे किमान तापमान २१ अंश सेल्सियसच्या दरम्यान असून ही दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा जवळपास दोन अंश सेल्सियसने अधिक आहेत. मुंबईसह कोकणातही ढगाळ वातावरणही निवळेल आणि रविवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा थंडीसाठीची स्थिती पूर्ववत होईल, असा अंदाज आहे. पुढील दहा दिवस म्हणजे, सोमवार २५ चक्रीवादळाची नोव्हेंबरपर्यंत कोणतीही वातावरणीय निर्मिती दोन्हीही समुद्रात सध्या तरी जाणवत नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातही थंडीसाठी अटकाव करणारा कोणताही वातावरणीय बदल दिसत नसल्याने हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे. ऊबदार कपड्यांची मागणी वाढणार थंडीची चाहूल लागताच नागरिकांकडून ऊबदार कपड्यांची मागणी वाढते. मुंबईत काही दिवस सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवत होता, मात्र ढगाळ वातावरणामुळे तोदेखील नाहीसा झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यातून मुंबईत येणाऱ्या या कपडे विक्रेत्यांचे प्रमाण यावर्षी अद्याप म्हणावे तितके दिसत नाही. थंडी नसल्याने ऊबदार शाल, स्वेटर, मफलर यांची मागणी अद्याप कमी असल्याने हे विक्रेते अजून फारसे मुंबईत दिसत नसल्याचे एका कापड विक्रेत्याने सांगितले. मात्र दोन दिवसांनी थंडी परतल्यास गरम कपड्यांची मागणी वाढेल आणि विक्रेतेही मुंबईतील अनेक भागांत दिसतील, असे हा विक्रेता म्हणाला. कमाल तापमान घसरणार दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर उद्या, रविवारपासून मुंबईत आकाश शक्यतः निरभ्र राहील आणि त्याचबरोबर कमाल तापमानातही घसरण होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कुलाबा येथे ३२.४ तर सांताक्रूझमध्ये ३३.६ कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. १७ नोव्हेंबरपासून कमाल तापमानात घसरण होऊ शकते. किमान तापमानाचा पारा हादेखील बऱ्यापैकी कमी झालेला दिसेल.

Previous Post

मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ८० कोटींची चांदी सापडली

Next Post

विधानसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विधानसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,007)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,675)
  • मुंबई (3,271)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (465)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION