• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

वंचितकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध करणार

ॲड. आंबेडकर यांनी वंचितचे सहयोगी पक्ष भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी या दोन उमेदवारांची घोषणा केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 21, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ११ जणांची घोषणा करण्यात आली आहे. रावेर मतदासंघातून शमिभा पाटील (तृतीय पंथी/ लेवा पाटील), सिंदखेड राजा मतदार संघातून सविता मुंढे (वंजारी), वाशिम मतदासंघातून मेघा किरण डोंगरे (बौद्ध), धामणगाव रेल्वे मतदासंघातून नीलेश विश्वकर्मा (लोहार), नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विनय भांगे (बौद्ध), साकोली मतदासंघातून डॉ. अविनाश नन्हे (धीवर), नांदेड दक्षिण मतदासंघातून फारूक अहमद (मुस्लीम), लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले (लिंगायत), औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे (मराठा), शेवगाव मतदासंघातून किसन चव्हाण (पारधी), खानापूर संग्राम माने ( वडार) यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. आमच्या पवित्र विचारधारेशी खंबीर राहून, खरे प्रतिनिधित्व आणि राजकीय सत्ता मिळवण्याचा आणि काही कुटुंबाचे वर्चस्व मोडून आम्ही वंचित बहुजन समूहांना प्रतिनिधित्व दिले असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले. रावेर मतदारसंघासाठी तृतीयपंथी कार्यकर्त्या शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून, पारधी समजातील किसन चव्हाण यांना शेवगावमधून उमेदवारी देण्यात आली.

ॲड. आंबेडकर यांनी वंचितचे सहयोगी पक्ष भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी या दोन उमेदवारांची घोषणा केली. अनिल जाधव (भारत आदिवासी पार्टी) हे चोपडा मतदार संघातून आणि हरीश उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) हे रामटेकमधून उमेदवार असतील. दोन बौद्धांव्यतिरिक्त, धीवर, लोहार, वडार, मुस्लीम या वंचित जाती समूहांना प्रतिनिधी देखील पहिल्या यादीत दिले आहे. येत्या काही दिवसांत दुसरी यादी जाहीर करण्यात येईल. तसेच आणखी काही पक्ष लवकरच आमच्या आघाडीत सामील होतील, असेही आंबेडकर यांनी सांगितले. ॲड. आंबेडकर म्हणाले की, आदिवासी मतदार संघातूनच आदिवासींनी लढले पाहिजे. ही मानसिकता इथल्या राजकारण्यांनी केली होती. ती आम्ही या निवडणुकीत मोडत आहोत. आदिवासी समाजातील उमेदवार हा सर्वसाधारण जागेवर सुद्धा लढू शकतो यासाठी आम्ही सुरुवात केली आहे. संयुक्त जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीची सूचना येण्याआधीच आम्ही प्रसिद्ध करणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. मागच्या वेळी काँग्रेसमधील काही उमेदवारांनी पाठिंबा मागितला. आम्ही पाठिंबा दिला. आता या निवडणुकीत कोणीही पाठिंबा मागितला तरी आम्ही देणार नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Previous Post

चोरीच्या उद्देशाने बेस्टच्या कंडक्टरवर चाकूने केला वार, यात कंडक्टर गंभीर जखमी झाले

Next Post

धारावीतील मशिद विश्वस्तांच्या लेखी विनंती नंतर पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामावरील कारवाई ८ दिवसांसाठी केली स्थगित

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

धारावीतील मशिद विश्वस्तांच्या लेखी विनंती नंतर पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामावरील कारवाई ८ दिवसांसाठी केली स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

June 17, 2026
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,055)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (959)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,450)
  • मुंबई (3,131)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (248)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (425)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

June 17, 2026
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION