• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

अखेर २६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; सरकारच्या लेखी आश्वासनानंतर निर्णय!

admin by admin
July 24, 2026
in राष्ट्रीय
0
अखेर २६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; सरकारच्या लेखी आश्वासनानंतर निर्णय!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण २६ दिवसांनंतर अखेर स्थगित करण्यात आले. मध्यरात्री केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या मागण्यांवर लेखी आश्वासन दिल्याने वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. याबाबतची माहिती त्यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली. तसेच एका व्हिडिओ संदेशातून त्यांनी चर्चेचा तपशील आणि सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांची माहितीही जाहीर केली. वांगचुक यांनी सांगितले की, उपोषणाच्या २६व्या दिवशी रात्री उशिरा केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्याआधी विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ६५ खासदारांनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. त्यांनी संसदेत नीट पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. सरकारसोबत मागील दोन दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू होती. केवळ तोंडी नव्हे, तर लेखी आश्वासन मिळावे, अशी आपली भूमिका असल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले. अखेर सरकारने लेखी स्वरूपात आश्वासने दिल्यानंतरच उपोषण थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनांमध्ये आंदोलनादरम्यान जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या तसेच २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद चलो’ मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि तरुणांवर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा एफआयआर दाखल करण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्यात येईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, जबाबदारी निश्चित करणे आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा याबाबत संसदेत सविस्तर चर्चा व वादविवाद करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले. मात्र, या एका मुद्द्यावर उपोषण सुरू ठेवून स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा इतर महत्त्वाच्या मागण्यांवर सरकारकडून लेखी हमी मिळवणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळेल आणि संसदेत या गंभीर विषयावर चर्चा होईल, हीच या आंदोलनाची मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नागरिक, विद्यार्थी, विविध संघटना आणि जनप्रतिनिधींचे त्यांनी आभार मानत, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी लढा पुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.

Previous Post

‘चरणसेवा’ उपक्रमातून ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ

Next Post

वांद्रे पश्चिम रेल्वे आणि मेट्रो स्थानक जोडणार; २७८ मीटर लांबीच्या पादचारी पुलाचे काम लवकरच सुरू

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION