• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

admin by admin
June 19, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच बेकायदेशीररित्या गुटखा आणि पानमसाल्याची विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एफडीएच्या पथकाने डायघर पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी दुकान मालक आसिफ आरिफ शेख (वय ४८) याला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंब्र्यातील एका मोठ्या गृहसंकुलातील ‘फेमस पान शॉप’ या दुकानात महाराष्ट्रात बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार १७ जून रोजी पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळून आल्याने संबंधित दुकानदाराविरोधात कारवाई करण्यात आली.

या कारवाईत कैश गोल्ड पान मसाला, व्हीसी सुगंधित तंबाखू, मुसाफिर पान मसाला आणि एम-४ सुगंधित तंबाखू यांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा विभागाच्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरणावर बंदी लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित दुकानदाराविरोधात डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अशा सातत्यपूर्ण कारवायांमुळे गुटखा आणि पानमसाल्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पानटपरी चालकांनी कारवाईच्या धास्तीने प्रतिबंधित पदार्थांची विक्री बंद केल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेमुळे तरुणांमध्ये वाढणारे व्यसन रोखण्यास मदत होत असून नागरिकांनीही प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.

Previous Post

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

Next Post

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

admin

admin

Next Post
विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; 'एफडीए'च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION