• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

admin by admin
June 29, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रगत होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन अभिनेते आमिर खान यांनी केले. राज्यभर राबविण्यात येत असलेल्या फार्मर कप उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजारांहून अधिक शेतकरी गटांची निर्मिती झाली असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये सामूहिक कामकाजाची भावना आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण उपक्रमात मार्गदर्शकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत त्यांनी, जसा एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो, त्याचप्रमाणे मार्गदर्शक शेतकरी गटांना योग्य दिशा देऊन त्यांच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात, असे सांगितले.

डिजिटल माध्यम आणि प्रत्यक्ष संवाद यांचा प्रभावी संगम या उपक्रमात करण्यात आला असून, डिजिटल माध्यमातून कमी खर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येते, तर प्रत्यक्ष भेटीतून विश्वास आणि आत्मीयता निर्माण होते. या दोन्ही माध्यमांच्या एकत्रित वापरामुळे हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपक्रमाच्या उच्चस्तरीय समितीतील सर्व सदस्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. कृषी विद्यापीठांतील प्राध्यापक आणि वैज्ञानिक शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुभव उपलब्ध करून देत असल्याने त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकरी एकत्र आल्यास त्यांची ताकद वाढते आणि गटशेती तसेच सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे शेती अधिक सक्षम बनते, असे सांगत त्यांनी यंदाचे वर्ष पावसाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली. त्यामुळे गावागावांत जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा‘ या संकल्पनेअंतर्गत सुरू असलेली अपूर्ण कामे पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आवाहन करत त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन हीच शेतीच्या शाश्वत विकासाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.

Previous Post

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

June 29, 2026
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,076)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (65)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,541)
  • मुंबई (3,191)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (259)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (32)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

मुंबई लोकल हत्या सत्रानंतर रेल्वे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू!

June 29, 2026
अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

अखेर न्याय मिळाला! नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळेला फाशी जाहीर

June 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION