• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे ऑपरेशन चुकल; शस्त्रक्रिया चुकीने महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 11, 2024
in महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सातारा : डॉक्टरांची एक चूक एखाद्या व्यक्तीसह तिच्या कुटुंबाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करते याचं दुर्दैवी उदाहरण साताऱ्यात पाहायला मिळालं. साताऱ्यातील गौतमी शशिकांत पाटील यांनी २ महिन्यांपूर्वी सोनवडे सरकारी दवाखान्यात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला होता. मात्र, चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे आज गौतमी या आता मृत्यूशी झुंज देत आहेत. अवघ्या १०-१५ मिनिटांची शस्त्रक्रिया २-३ तास चालली आणि गौतमीचा घात झाला. शस्त्रक्रियेत झालेल्या चुकीमुळे गौतमीच्या आतड्यांना होल पडून इन्फेक्शन झालं आणि हे इन्फेक्शन किडनी आणि लिव्हरपर्यंत पोहोचलं. अतिशय बेजबाबदार डॉक्टर आणि रुग्णालयामुळे एक कुटुंब अक्षरश: उद्ध्वस्त झालं. या संपूर्ण घटनेची बातमी समजल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी दखल घेतली आहे. त्यांनी आश्वासन दिलंय की, आम्ही योग्य ती कारवाई करु आणि सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर पालकमंत्री शंभूराज देसाई या प्रकरणात स्वत: लक्ष घालणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सोनवडे रुग्णालयाचे डॉ. ननावरे, डॉ. डुबल यांच्या बेजबाबदारपणामुळे हा संपूर्ण प्रकार घडला. मोठी गडबड झाली हे लक्षात येताच सरकारी रुग्णवाहिकेतून गौतमी यांना पाटणला सोनोग्राफीसाठी नेण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी गौतमीचे फुगलेले पोट पाहून कराडला जायला सांगितले. कराडच्या कॉटेज कुटीर हॉस्पिटलमध्येही केवळ पेनकिलर देण्यात आलं, त्यावरही फरक पडला नाही. गौतमी अधिक अस्वस्थ झाल्या. ऑक्सिजन लेव्हल कमी झाली, व्हेंटिलेटरची गरज पडली आणि त्यांवी सातारा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २ दिवस गेले अन् तपासणीतून धक्कादायक माहिती समोर आली. गौतमी यांची साताऱ्यात केलेली कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत गडबड झाली होती. २-४ टाक्यांच्या शस्त्रक्रियेऐवजी गौतमीच्या पोटाला २६ टाके पडलेत शिवाय आतड्याला होल अन् संपूर्ण पोटात इन्फेक्शन झालं होतं हे स्पष्ट झालं. हे सत्य समोर आल्यानंतर पाटील कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या हसऱ्या-खेळत्या आईला असा विनाकरण भोगावा लागणारा हा त्रास एका कुटुंबासाठी किती वेदनादायी असेल याची कल्पनाही करता येणार नाही. ”ज्या वयात मुलीने आईचा त्रास पाहायचा. त्या वयात मला माझ्या मुलीच्या वेदना पाहायला लागणं किती दुर्दैवी आहे”, असं सांगताना गौतमीच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. गौतमी यांना देखील ५ आणि ६ वर्षांची दोन मुलं आहेत. पण गेल्या २ महिन्यांच्या काळात अंथरुणाला खिळून असलेल्या गौतमी यांना साधं आपल्या मुलांनाही भेटता आलं नाही. अन् आता आपल्या आईला अशा अवस्थेत पाहून लेकरं हिरमुसली आहेत. आपल्या बायकोला अशा अवस्थेत पाहून नवरा, कुटुंबिय, लेकरं हुमसून रडत असतात.

”माझ्या बहिणीला मरणाच्या दारात पाहत आहोत, विचार केला तरी अंगावर काटा येतो. तिची ही अवस्था पाहून आता मी देखील पुढे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया न करण्याच्याच निर्णयावर येऊन पोहोचली आहे”, असं गौतमी यांची बहीण आम्रपाली कांबळेंनी सांगितलं. तर, ”माझ्या सुनेला झालेल्या या त्रासामुळे आमचं अख्खं घर हादरलं आहे. सगळे उपचारांसाठी सुनेसह मुंबईला गेले आहेत. आमचं कुटुंब अन् प्रपंच उघड्यावर पडला आहे”. अशी भावना गौतमीचे सासरे रामचंद्र पाटलांनी व्यक्त केल्या आहेत.

”माझ्या पत्नीसोबत जे झालं ते दुसऱ्या कुणाही सोबत होऊ नये. पण याच डॉक्टरांकडून आधीही काही रुग्णांच्या बाबतीत अशीच चूक झाली. पण तेव्हा कुणीही आवाज न उठवल्याने आज माझ्या पत्नीची ही अवस्था झाली. ते डॉक्टर आजही निर्दोष फिरत आहेत आणि आम्हाला न्याय हवा आहे”, असं गौतमीचे पती शशिकांत पाटील यांनी सांगितलं. स्वत: गौतमी पाटील या देखील न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. ”दोन्ही डॉक्टरांचं निलंबन करून माझ्या कुटुंबालाही सरकारने याची नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे”, गौतमी म्हणाल्या आहेत.

२० मेपासून आजपर्यंत हे कुटुंबं हा सगळा त्रास सहन करत आहे आणि चुका करणारे डॉक्टर मात्र आजही निर्दोष फिरत आहेत. गौतमी आणि त्यांचं कुटुंब हे फक्त न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. पोटातलं संपूर्ण इन्फेक्शन काढण्यासाठी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने घरच्या घरीच गौतमीवर मशीन लावून उपचार सुरु आहेत. हे इन्फेक्शन पूर्णपणे निघण्यास अपयश आलं तर यात गौतमीच्या जगण्याची शाश्वतीही कमी होणार आहे. एक बेजबाबदार यंत्रणा एका कुटुंबाला वा व्यक्तीला मुळापासून उद्ध्वस्त करते याचं यापेक्षा दुर्दैवी उदाहरण दुसरं काय? सरकारने ह्यात गंभीरपणे लक्ष देणं, तातडीने संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करणं, गौतमीला आर्थिक नुकसान भरपाईसह सर्वोत्तम उपचार देण्याची संपूर्ण सोय करणं हे ह्यात सर्वाधिक महत्वाचं काम आहे. गौतमी ह्या संकटातून सुखरुप बाहेर येतील अन् त्यांना न्याय मिळेल हिच अपेक्षा आहे.

Previous Post

दिव्यांऐवजी आवाजाचे सिग्नल, कशी असेल यंत्रणा; मुंबईत दृष्टिहिनांना रोड क्रॉस करणं होणार सोपे

Next Post

महापालिका उभारणार बच्चे कंपनीसाठी ट्रॅफिक पार्क; वाहतुकीच्या नियम आणि प्रात्यक्षिक देणारी बाग

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महापालिका उभारणार बच्चे कंपनीसाठी ट्रॅफिक पार्क; वाहतुकीच्या नियम आणि प्रात्यक्षिक देणारी बाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION