• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दिव्यांऐवजी आवाजाचे सिग्नल, कशी असेल यंत्रणा; मुंबईत दृष्टिहिनांना रोड क्रॉस करणं होणार सोपे

सध्या तीन ठिकाणी याची चाचणी सुरू आहे. तसेच ही यंत्रणा बसवण्यासाठी ३५० सिग्नलची निवड महापालिकेच्या वाहतूक विभागाने केली आहे. त्यामुळे दृष्टिहिनांना मुंबईतील रस्ते ओलांडणे सोपे होणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 10, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रस्ते ओलांडताना दृष्टिहीनांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: चौकांमध्ये सिग्नलचा रंग बदललेला आहे, हे समजू न शकल्याने त्यांच्या अपघातांचा धोका संभवतो. यावर उपाय म्हणून सिग्नलजवळ ‘बीपर’ यंत्रणा बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या तीन ठिकाणी याची चाचणी सुरू आहे. तसेच ही यंत्रणा बसवण्यासाठी ३५० सिग्नलची निवड महापालिकेच्या वाहतूक विभागाने केली आहे. त्यामुळे दृष्टिहिनांना मुंबईतील रस्ते ओलांडणे सोपे होणार आहे.

मुंबईतील विविध जंक्शनवर मिळून ६५० सिग्नल आहेत. त्याचे अद्ययावतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. जुन्या सिग्नलचा कालावधी निश्चित आहे. सिग्नल अद्ययावत मात्र स्वयंचालित पद्धतीने कालावधी ठरवला जातो. यामुळे वाहतूक नियोजन करणे सोपे होते. हे सिग्नल अद्ययावत करतानाच महापालिकेच्या वाहतूक विभागाने दृष्टिहिनांसाठी सिग्नल जवळ बीपर यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सिग्नलजवळ नेमका रस्ता कधी ओलांडावा, हे अंध व्यक्तींना कळत नाही. त्यामुळे बीपर यंत्रणा बसवण्यात येणार आहे. बीपर यंत्रणा बसवण्यासाठी, ज्या ठिकाणी सर्वाधिक गर्दी आणि रस्ते ओलांडले जातात अशा ३५० सिग्नलच्या ठिकाणी यादी महापालिकेने केली आहे. एखाद्या ठिकाणी सिग्नल हिरवा रंग दर्शवत असल्याचे दृष्टिहीनांना समजण्यासाठी एक वेगळा आवाजही यामध्ये जाणार आहे. या आवाजामुळे हिरवा असलेला सिग्नल लाल करून रस्ता ओलांडण्यासाठी दृष्टिहिनांना सिग्नलजवळ बसवलेले बीपरचे बटन दाबणे गरजेचे आहे. बटन असल्याचे स्पर्शज्ञानाने जाणीव व्हावी, यासाठी खांबावर बीपरचे बटण असलेली वेगळी यंत्रणाही बसवण्यात येणार आहे.बटन दाबताच सिग्नल लाल रंग दर्शवेल आणि त्याचा वेगळा आवाज ऐकू जाईल. काही सेकंदांनी सिग्नल लाल होऊन वाहन थांबताच दृष्टिहीनांना रस्ता ओलांडण्यास मदत होणार आहे. सध्या माहीम जंक्शन चर्चजवळील सिग्नल, वरळी पूनम चेंबर आणि पोद्दार हॉस्पिटलजवळील सिग्नलवर ही यंत्रणा बसवून त्याची चाचणी केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चाचणी सुरू आहे. सिग्नल जवळच असलेल्या या यंत्रणेचा नेमका कालावधी किती असावा, यावर सध्या अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सर्वाधिक गर्दी आणि रस्ता ओलांडला जाणारे सिग्नल
पूनम चेंबर
रखांगी चौक
वरळीतील महापालिका अंध शाळा
प्लाझा जंक्शन
सासमीरा जंक्शन
व्हिला टेरेसा जंक्शन
मफतलाल जंक्शन
पोद्दार रुग्णालयाजवळ
केईएम रुग्णालयजवळच
नानावटी रुग्णालयजवळ
कूपर रुग्णालय जवळच

Previous Post

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश; रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्तीची काम करा

Next Post

डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे ऑपरेशन चुकल; शस्त्रक्रिया चुकीने महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे ऑपरेशन चुकल; शस्त्रक्रिया चुकीने महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION