• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

admin by admin
June 23, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील ड्रग्ज माफियांचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने ‘टीप द्या आणि बक्षीस मिळवा’ ही नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करी आणि विक्रीबाबत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी या ‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेची माहिती दिली. या योजनेअंतर्गत ड्रग्जची विक्री, तस्करी किंवा छुप्या अड्ड्यांबाबत अचूक माहिती देणाऱ्या नागरिकांना सरकारकडून योग्य आर्थिक बक्षीस दिले जाणार आहे. विशेष म्हणजे माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख १०० टक्के गोपनीय ठेवली जाईल, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होणार नाही. ड्रग्जविरोधी लढा अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष अमली पदार्थविरोधी पथकांची स्थापना करण्यात येत आहे. तसेच अमली पदार्थ तस्करांशी संगनमत करणाऱ्या किंवा त्यांना मदत करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याऐवजी थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.

राज्यातील युवकांना ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईसह राज्यातील सुमारे ३ हजार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय ड्रग्ज तस्करांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने कठोर कायदेशीर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. संघटित गुन्हेगारीविरोधातील MCOCA अंतर्गत ड्रग्ज तस्करांवर गुन्हे दाखल करण्याचे धोरण राबविले जात असून, अमली पदार्थांच्या वाहतुकीत सहभागी असलेल्या कुरिअर कंपन्यांनाही सहआरोपी करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. सभागृहात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून १,६२६ आरोपींना अटक केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा प्रमुख सूत्रधार सलीम डोला यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यातील ड्रग्जविरोधी मोहिमेला अधिक बळकटी देण्यासाठी आता सरकारने थेट जनतेलाच या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, नागरिकांच्या सहकार्याने महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Previous Post

विद्यार्थ्यांनो, दाखल्यांची चिंता मिटली; ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आता थेट शाळांमध्ये!

Next Post

सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post
सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,025)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,807)
  • मुंबई (3,356)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION