• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचे भूमिपूजन व “मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा” शुभारंभ

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 10, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचे भूमीपूजन व “मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा” (मेडिक्लेम पॉलिसी) शुभारंभ हॉटेल टिप-टॉप प्लाझा येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार रविंद्र फाटक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विजय राठोड, एमआयटीएलचे एम.डी. श्री.मल्लिकनेर, स्थानिक पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण आहे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपण सर्वांनी गतिमानतेने कामे केली पाहिजेत. आज महाराष्ट्र एफडीआय मध्ये क्रमांक १ चे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था वाढविली पाहिजे. एमआयडीसीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ८ वी ते १० वी च्या पाल्यांला दरवर्षी टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. औद्योगिक विकास महामंडळातील ४५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना (मेडिक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. हा एक चांगला उपक्रम एमआयडीसीने राबविला आहे. राज्यात कॅशलेस आरोग्य सेवा संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. “शासन आपल्या दारी” या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २ कोटी ८ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. प्रशासन त्यासाठी दिवसरात्र काम करीत आहे, एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नको, यासाठी सर्वजण काम करीत आहेत. स्वच्छता मोहिमेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी मधून गरजू रुग्णांना आतापर्यंत २.५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

Previous Post

पालिकेची बेकायदा फलकांवर कारवाई, डोंबिवलीतील फडके रोड फलक मुक्त

Next Post

६० किलो गांजा, चरस तेल जप्त; अमली पदार्थांची इन्स्टाग्रामवरून विक्री

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

६० किलो गांजा, चरस तेल जप्त; अमली पदार्थांची इन्स्टाग्रामवरून विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

March 11, 2026
सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

March 11, 2026
इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

March 11, 2026
राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

March 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (12)
  • कृषी (28)
  • कोकण (38)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,010)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (417)
  • नवी मुंबई (187)
  • नागपूर (82)
  • नाशिक (58)
  • पालघर (56)
  • पालघर (43)
  • पुणे (872)
  • पुणे जिल्हा (182)
  • महाराष्ट्र (1,048)
  • मुंबई (2,864)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (214)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (329)
  • वसई-विरार (2)
  • विशेष लेख (609)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (16)
  • स्पोर्ट्स (178)

Follow Us

Recent News

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

March 11, 2026
सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

March 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

March 11, 2026
सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

सावधान! ‘गॅस कनेक्शन कापले जाईल’ असा मेसेज आलाय? डोंबिवलीतील महिलेची ३ लाखांची फसवणूक

March 11, 2026
इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

इस्रायल-इराण युद्धाचा फटका मुंबईच्या वडापावला! गॅस तुटवड्यामुळे गाड्यांवर टाळे?

March 11, 2026
राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

राज्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित! मुंबईसह महाराष्ट्रातील ५०% रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर

March 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION