• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ईडी चौकशीत खळबळजनक माहिती उघड; जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचा कारनामा ऐकून बसेल धक्का

जे.जे.मधील क्लिनिकल ट्रायल प्रकरणी डॉक्टरांचे छुपे आर्थिक व्यवहार उघड झाले आहे. यात काही डॉक्टरांनी मोबदल्याविना चाचण्या केल्या आहेत. सरकार काय कारवाई करणार?

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 17, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जे. जे. रुग्णालयातील ‘क्लिनिकल ट्रायल’प्रकरणी सुरू झालेल्या चौकशीदरम्यान नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा करणाऱ्या डॉक्टरांचे छुपे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार आता उघड झाले आहेत.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याप्रकरणी सुमारे २५ जणांची चौकशी केली असता, पाच ते सहा डॉक्टरांना संबंधित कंपनीने ‘क्लिनिकल ट्रायल’साठी एक रुपयाही दिला नसल्याचे पुढे आले. परिणामी डॉक्टरांनी चाचण्यांसाठी जागा, मनुष्यबळाचा वापर करूनही रुग्णालयाकडे पैसे भरलेले नाहीत. रुग्णालय प्रशासनाने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताच या डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांसंदर्भातील पैशांचा पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. एका महिला डॉक्टरने आपले पैसे तिच्या पतीच्या बँक खात्यात वळते केल्याचेही आढळून आले आहे. आर्थिक व्यवहारासंदर्भातील बँकेशी निगडीत माहिती सादर करताना, या बाबी उजेडात आल्या. शिवाय ‘पार्श्व लाइफ सायन्सेस’सोबत केलेल्या सामंजस्य कराराची माहिती तत्कालीन अधिष्ठातांनी सादर केलेली नाही. हा करार संपुष्टात आला, त्यावेळीही नियमानुसार कोणतीही माहिती सरकारला देण्यात आलेली नव्हती. प्रमुख अन्वेषकांनी केवळ स्वाक्षरी करायला सांगितली. यासंदर्भातील इतर कोणत्याही स्वरूपाची माहिती नाही, असे चौकशी समितीने पहिल्या टप्प्यामध्ये केलेल्या चौकशीमध्ये काही डॉक्टरांनी सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एक रुपयाही मिळाला नाही, त्या डॉक्टरांनी कोणाच्या प्रभावाखाली येऊन चाचण्या केल्या, याची माहिती घेण्यात येणार आहे.

खातेवाटपानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हेदेखील राज्यातील या महत्त्वाच्या गैरप्रकाराबद्दल कडक भूमिका घेणार का, असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला. या संस्थेला अनेक वर्षांची वैद्यकीय परंपरा आहे. संस्थेची जागतिक कीर्ती आहे. येथे होणाऱ्या ‘क्लिनिकल ट्रायल’ या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात. त्यासाठी औषधांच्या कंपन्या स्वतः पुढाकार घेतात. म्हणूनच त्या पारदर्शी पद्धतीने व्हायला हव्यात. गोरगरीब रुग्णांना या चाचण्या करताना किती आर्थिक मोबदला दिला, तसेच अटीशर्थींची कल्पना देण्यात आली होती का, याचीही माहिती पुढे येण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीचा अनुभव पाहता या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. राजकीय दबावाखाली गोरगरीब रुग्णांचे हित दूर राहू नये, अशी अपेक्षा आरोग्य कार्यकर्ते सुमीत पाटील यांनी व्यक्त केली.

Previous Post

Wimbledon मध्ये लिहिला इतिहास, जोकोविचवर भारी पडला अलकाराझ; अंतिम सामन्यात चारली धूळ

Next Post

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ट्रिपल इंजिन सरकार : नाना पटोले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ट्रिपल इंजिन सरकार : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION