• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ईडीकडून अमलीपदार्थ तस्कर अली असगर शिराजी प्रकरणात आरोपपत्र दाखल

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अमलीपदार्थ तस्कर अली असगर शिराझी विरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अमलीपदार्थ तस्कर अली असगर शिराझी विरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. शिराझीसह इतर साथीदार व त्यांच्याशी संबंधीत कंपन्यांच्या नावांचाही समावेश आरोपपत्रात करण्यात आला आहे. विशेष न्यायायलय या प्रकरणाची दखल घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने याप्रकरणी पाच कोटी ३७ लाख रुपयांच्या मालमत्तेवर नुकतीच टाच आणली होती. त्यात सात स्थावर मालमत्तांचा समावेश असून त्यांची किंमत सुमारे पाच कोटी रुपये आहे. या मालमत्ता सदनिका, दुकान व जमीन या स्वरूपात असून अली असगर शिराझी, मेहरीन शिराझी, अब्दुल समद, मनोज पटेल आणि भावेश शाह यांच्या नावावर आहेत. याशिवाय रामलखन पटेल, शोभा पटेल आणि मेसर्स हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट यांच्या नावावर बँकेत ३६ लाख ८१ हजार रुपयांच्या मुदत ठेवी होत्या.

याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मुंबईतील जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. त्याच आधारे ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. अली असगर शिराझी आणि साथीदार अंमलीपदार्थ तस्करीत सक्रीय होते. कॉल सेंटर्स, संकेतस्थळ चालवणाऱ्या दूरसंचार कंपन्या, लॉजिस्टिक कंपन्या, सल्लागार कंपन्या आणि बनावट औषध कंपन्या यांच्या माध्यमातून अमली पदार्थ परदेशात पाठवण्यात येत होते. बेकायदेशीर शिपिंग आणि इतर कंपन्यांमार्फत विक्रीची रक्कम चलनात आणण्यात येत होती. भारतातील कॉल सेंटर्समार्फत अमेरिका आणि यूकेमधून अमली पदार्थांची मागणी कळवण्यात येत होती. त्यानंतर बनावट औषध कंपन्या अमली पदार्थ खरेदी करीत होत्या. लॉजिस्टिक कंपन्यांद्वारे ते भारताबाहेर नेण्यात येत होते. अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम चलनात आणण्यासाठी लॉजिस्टिक आणि कन्सल्टन्सी कंपन्यांचे जाळे वापरले जायचे. या टोळीशी संबंधित विविध कंपन्या अमेरिकेत पेमेंट गेट वे चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचा वापर करून ही रक्कम भारतात आणण्यात येत होती. आरोपी अली असगर शिराझी आणि संबंधित व्यक्ती तसेच संस्था यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख ठेवी आहेत. अमली पदार्थ विक्रीतून कमवलेल्या ४४ कोटी ५० लाख रुपयांची माहिती ईडीला मिळाली आहे. यापूर्वी, ईडीने याप्रकरणी विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. त्यात सुमारे दोन कोटी ९० लाख रुपये बँक खात्यातील ठेवी, मुदत ठेवी व सोने जप्त अथवा गोठवण्यात आले आहे. याप्रकरणी ईडीने ५ जानेवारी रोजी शिराझीला अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

Previous Post

निवडणूक कामांतून धर्मादाय आयुक्तालतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तूर्त सुटका

Next Post

परदेशातील नोकरीचा मोह पडला महागात; सायबर चोरट्यांनी ११ लाखांची केली मोठी फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

परदेशातील नोकरीचा मोह पडला महागात; सायबर चोरट्यांनी ११ लाखांची केली मोठी फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION