• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 11, 2024
in पुणे
0
पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनिल टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार विकास ढाकणे, रविंद्र बिनवडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, पुण्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने रस्ते विकासावर भर देण्यात येत आहे. पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याच्या प्रयत्नासोबत रिंगरोडचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. रिंगरोडमुळे राज्याच्या कुठल्याही भागातून येणारी वाहने पुण्यात प्रवेश न करता इतर जिल्ह्यात जावू शकतील आणि यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर रस्ते वाहतूकीवरील ताण कमी होणार आहे.  पुणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे वडगाव शेरी परिसराचा वेगाने विकास होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात आपल्या आकांक्षा पुर्ण होत असल्याची भावना निर्माण व्हायला हवी असा शासनाचा प्रयत्न आहे.  विश्रांतीवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसह १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. उड्डाणपूलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक कोटी नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर नियमित आढावा घेण्यात येत आहे. या बैठकांच्या माध्यमातून विकासकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतात, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली. सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असल्याने शहराचा लौकीक कायम रहावा यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तेथे कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. आमदार श्री.टिंगरे म्हणाले, वडगावशेरी विधानसभा मतदार संघात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. गोरगरिबांना हक्काची घरे देण्यासोबत अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. विश्रांतवाडी परिसराला भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्न नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते एकूण १७२ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

Previous Post

बेशुद्धावस्थेतील प्रवाशाला मदतीऐवजी टाकले मालडब्यात; दोन पोलीस कर्मचारी निलंबित

Next Post

पालिका आयुक्तांचे ‘व्हीजेटीआय’ला साकडे, गोखले-बर्फीवाला पूल जोडण्यासाठी उपाय सुचवा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post
पालिका आयुक्तांचे ‘व्हीजेटीआय’ला साकडे, गोखले-बर्फीवाला पूल जोडण्यासाठी उपाय सुचवा

पालिका आयुक्तांचे 'व्हीजेटीआय'ला साकडे, गोखले-बर्फीवाला पूल जोडण्यासाठी उपाय सुचवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
Maharashtra Crime Times

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (36)
  • अहिल्यानगर (1)
  • कृषी (2)
  • कोकण (4)
  • कोल्हापूर (8)
  • गुन्हेगारी (521)
  • गॅलरी (3)
  • जालना (1)
  • ठाणे (303)
  • नवी मुंबई (125)
  • नागपूर (25)
  • नाशिक (20)
  • पालघर (15)
  • पालघर (12)
  • पुणे (569)
  • पुणे जिल्हा (14)
  • महाराष्ट्र (356)
  • मुंबई (1,754)
  • रत्नागिरी (14)
  • राजकीय (56)
  • रायगड (17)
  • राष्ट्रीय (85)
  • विशेष लेख (62)
  • सांगली (3)
  • सातारा (5)
  • सिंधुदुर्ग (4)
  • सोलापूर (1)
  • स्पोर्ट्स (112)

Follow Us

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023
छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0
उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION