• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

admin by admin
May 25, 2026
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या दिल्ली-मुंबई कॉरिडॉरचे काम पनवेल तालुक्यातील मोरबे गावापर्यंत पूर्ण झाले असून पुढील टप्प्यात हा महामार्ग थेट कळंबोली सर्कललगतच्या आसूडगावपर्यंत जोडण्याची प्रक्रियेने वेग घेतला आहे. पूर्वी हा महामार्ग विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेला जोडला जाणार होता, मात्र विरार अलिबाग मार्गिकेचे काम रखडल्याने या नव्या प्रस्तावित मार्गिकेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून चालू आर्थिक वर्षात ते पूर्ण करण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले आहे. जेएनपीए बंदरातून अवघ्या १२ तासांमध्ये दिल्लीपर्यंत सूसाट जाता यावे म्हणून दिल्ली मुंबई कॉरीडॉरचे मूळ नियोजन करण्यात आले होते. परंतू त्यानंतर राज्य सरकारने विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे नियोजन केल्यानंतर पनवेल तालुक्यातील मोरबे गावाजवळील सर्कल येथे जोडण्यात येणार होता.

मोरबे गावाजवळून कोन गाव त्यानंतर करंजाडेवरून जेएनपीए महामार्गाला पुढील मार्ग जोडणी होणार होती. मात्र, राज्य सरकारसमोर काही तांत्रिक व आर्थिक अडचणीमुळे विरार-अलिबाग मार्गिकेसाठी आवश्यक जमीन संपादन प्रक्रिया रखडली. त्यामुळे प्रकल्प पुढे सरकू शकलेला नाही. त्यामुळे दिल्ली मुंबई महामार्गाचे बांधकाम अंतिम टप्यात आल्यावर बांधलेल्या मार्गिकेला कळंबोली सर्कलला जोडण्याच्या पर्यायी मार्गाचा विचार करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोरबे जंक्शन येथून थेट कळंबोली सर्कलजवळील आसूडगावपर्यंत रेल्वे रूळाशेजारील काँक्रीट मार्गिकेला हा महामार्ग जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले. या प्रस्तावित मार्गिकेमुळे मोरबे, आदई, हरिग्राम, केवाळे, खानाव, नेवाळी, पनवेल आणि आसूडगाव परिसरातील जमिनींचा काही भाग प्रकल्पासाठी लागणार आहे. या आठ गावांमधील किती जमीन आणि कोणत्या सर्व्हे क्रमांकांच्या जमीनी यामधील प्रभावीत होतील हे अद्याप ठरले नसले तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियोजन विभाग यामध्ये जोरदार काम करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगीतले. या भागातील भूभागाचा प्राथमिक अभ्यास सुरू असून तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येत आहे. सध्या डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्याकडे जात असल्याची माहिती प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली. दिल्ली-मुंबई कॉरिडॉर हा देशातील महत्त्वाचा द्रुतगती संपर्क प्रकल्प मानला जात असून या मार्गिकेमुळे पनवेल परिसरातील मुंब्रा पनवेल, कल्याण तळोजा या महामार्गांवरील वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डीपीआर पूर्ण झाल्यानंतर जमीन संपादन, पर्यावरणीय परवानग्या आणि प्रत्यक्ष कामाच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Previous Post

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

Next Post

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

admin

admin

Next Post
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION