• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

खोपोलीत ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात धाडसी चोरी; ११ किलोची चांदीची पिंड लंपास!

admin by admin
July 20, 2026
in गुन्हेगारी, रायगड
0
खोपोलीत ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात धाडसी चोरी; ११ किलोची चांदीची पिंड लंपास!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन वीरेश्वर तलावालगत असलेल्या वीरेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर धाडसी चोरी करत शिवलिंगावरील ११ किलोहून अधिक वजनाची चांदीची पिंड लंपास केली. मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी गाभाऱ्यातील चांदीचा कळस आणि शिवलिंगाखालील चांदीचे आच्छादन चोरी करून पलायन केले. चोरीनंतर आरोपींनी मंदिराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पळ काढल्याचे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. या घटनेमुळे खोपोली शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मंदिरातील साफसफाई आणि नित्यपूजेसाठी पुजारी तसेच नियमित भाविक मंदिरात आले असता मंदिराच्या मागील आणि मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने गाभाऱ्याची पाहणी केली असता शिवलिंगावरील चांदीची पिंड, कळस आणि पिंडीखालील चांदीचे आच्छादन चोरीला गेल्याचे उघड झाले.

घटनेची माहिती मिळताच मंदिराचे विश्वस्तांनी तातडीने खोपोली पोलिसांना कळविले. त्यानंतर खोपोली पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन चोरटे चांदीची पिंड घेऊन पळून जाताना आणि मंदिराच्या भिंतीवरून उडी मारून पसार होताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. या धागेदोऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत. खोपोली आणि खालापूर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या ऐतिहासिक मंदिरात झालेल्या चोरीमुळे शहराच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मंदिर शहराच्या मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात असूनही चोरट्यांनी धाडसी चोरी करण्यात यश मिळविल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. चोरीस गेलेली चांदीची पिंड हस्तगत करणे आणि आरोपींना तातडीने अटक करणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान बनले असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous Post

आमरण उपोषण मागे घेण्यास सोनम वांगचुक तयार; केंद्र सरकारसमोर ठेवल्या तीन महत्त्वाच्या अटी!

Next Post

राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम्’लाही आता कायदेशीर कवच; अपमान केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास!

admin

admin

Next Post
राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम्’लाही आता कायदेशीर कवच; अपमान केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास!

राष्ट्रगीताप्रमाणेच 'वंदे मातरम्'लाही आता कायदेशीर कवच; अपमान केल्यास ३ वर्षांचा तुरुंगवास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,115)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,966)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION