• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

DAK SEWA 2.0 : पोस्टाच्या सेवा मिळणार आता घरबसल्या स्मार्टफोनवर!

admin by admin
November 22, 2025
in नागपूर, महाराष्ट्र
0
DAK SEWA 2.0 : पोस्टाच्या सेवा मिळणार आता घरबसल्या स्मार्टफोनवर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : इंडिया पोस्टने डाक सेवा २.० ॲप लाँच केले आहे. यामुळे नागरिकांना पोस्टाच्या सेवा स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्या आहेत. या ॲपद्वारे पार्सल ट्रॅकिंग, स्पीड पोस्ट बुकिंग, पोस्टेज शुल्क कॅल्क्युलेटर, इन्शुरन्स प्रीमियम भरणे आणि तक्रार नोंदवणे यांसारख्या सेवा घरबसल्या मिळताहेत. हे डिजिटल पाऊल टपाल विभागाच्या सेवा वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विशेषतः दुर्गम भागांतील लोकांना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. घरबसल्या स्मार्टफोनच्या मदतीने पोस्ट ऑफिसच्या जवळजवळ सर्व सेवा हाताळता येणार आहेत. स्पीड पोस्ट पार्सलची बुकिंग करणे, मनीऑर्डर ट्रॅक करणे, विम्याचे प्रीमियम भरणे किंवा अगदी तक्रार नोंदवणे इत्यादी सर्व काम पोस्ट ऑफिसमध्ये न जाता, रांगेत उभे न राहता करणे शक्य झाले आहे. इंडिया पोस्टच्या आयटी २.० अपग्रेडचा एक भाग म्हणून हे ॲप सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना विश्वसनीय, पारदर्शक डिजिटल ॲक्सेस देण्यासाठी हे ॲप उपयोगी ठरत आहे. या ॲपमुळे पार्सल, पत्रे, स्पीड पोस्ट, मनीऑर्डरचे कन्साइनमेंट नंबरच्या माध्यमातून ट्रॅकिंग करता येते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी लागणारे पोस्टेज शुल्क ॲपमध्ये त्वरित मोजता येते. गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून अधिकृत डाकसेवा ॲप डानलोड करता येतो. ॲपमधून थेट तक्रार किंवा क्वेरी नोंदवता येते. तसेच त्या तक्रारीचे काय झाले याचे ट्रॅकिंग करता येते. त्वरित मदतीसाठी १८००-२६६-६८६८ ही हेल्पलाइन आणि चॅट असिस्टंटदेखील उपलब्ध आहे. तुम्ही भारतात कुठेही असाल तरी अ‍ॅपमुळे जीपीएसआधारित नकाशाचा वापर करून जवळचे पोस्ट ऑफिस किंवा इतर सेवा त्वरित शोधता येतात.

Previous Post

राज्यातील ९४ लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले लसीकरण संदेश

Next Post

उरणवासियांना दिलासा: उरण ते मुंबई-नवी मुंबईसाठी थेट BEST बस सेवा सुरू!

admin

admin

Next Post
उरणवासियांना दिलासा: उरण ते मुंबई-नवी मुंबईसाठी थेट BEST बस सेवा सुरू!

उरणवासियांना दिलासा: उरण ते मुंबई-नवी मुंबईसाठी थेट BEST बस सेवा सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (475)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,762)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION