• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

एकाचवेळी सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे; कल्याणमधून एका आरोपीला अटक

admin by admin
June 14, 2025
in गुन्हेगारी, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऑपरेशन चक्र अंतर्गत सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात देशभर मोहीम चालवली असून त्याअंतर्गत मुंबईसह देशभरात १० ठिकाणी छापे टाकले. त्यात कल्याण येथील कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली. सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सीबीआय ऑपरेशन चक्र अंतर्गत कारवाई करत आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली, हिसार, लखनऊ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथील एकूण १० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. तपासादरम्यान कल्याण येथील एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याचे नाव प्रतिक तनपुरे असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. तो कल्याण येथील रहिवासी आहे. सायबर आर्थिक फसवणुकीत तो सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्याची चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बेकायदा सिमकार्ड व बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आलेले बँक खाते पुरवत होता, असा आरोप आहे. या बँक खात्यांद्वारे सायबर फसवणूकीतील रकमेपैकी काही रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. छाप्यादरम्यान त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीआय अधिक चौकशी करत आहे.

या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या टोळीने बनावट मोबाईल अॅप्लिकेशन व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामान्य नागरिकांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांची सायबर फसवणूक केली. त्यासाठी आरोपींनी नामांकीत कंपन्यांचे समभाग सवलतीच्या दरात देण्याचे आमीष दाखवून अनेकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या आश्वासनांना भुलून अनेक गुंतवणूकदारांनी आपली मेहनतीची कमाई गुंतवल्यानंतर आरोपींनी या रकमेचा गैरवापर केला. आरोपींनी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक केल्याचा संशय असून त्यामागे सराईत टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीबीआने एकाचवेळी केलेल्या या कारवाईत आरोपींच्या ठिकाणांहून डिजिटल स्वरूपातील तसेच कागदोपत्री पुरावे जप्त केले असून आरोपींनी फसवणूकीसाठी गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार केल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे. ऑपरेशन चक्र ही कारवाई सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या आणि त्यांना आधार देणाऱ्या पायाभूत सुविधांचा नष्ट करण्यासाठी सीबीआयने राबवली होती. त्या अंतर्गत एकाचवेळी देशभरात १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

Previous Post

राज्यात करोना रुग्णसंखेत वाढ; १०२ नवे रुग्ण, ४ रुग्णाचा मृत्यू

Next Post

वाढदिवसाच्या दिवशी घरगुती वादातून पत्नीवर विळ्याने वार,स्वतःचा गळा चिरून आत्महत्या

admin

admin

Next Post

वाढदिवसाच्या दिवशी घरगुती वादातून पत्नीवर विळ्याने वार,स्वतःचा गळा चिरून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,043)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,967)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION