स्पोर्ट्स

१४ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

वृत्तसंस्था : भारताचा तरुण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी हा दिवसेंदिवस नवीन टप्पे गाठत आहे. केवळ १४ वर्षांचा असताना वैभवने क्रिकेट जगतात...

Read moreDetails

भारतीय महिला क्रिकेटर्सची पगारवाढ – BCCI चा निर्णय

वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारी परिषदेने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत समान मानधनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत, महिला क्रिकेटपटू...

Read moreDetails

दुबईत फडकला भारताचा तिरंगा! रोल बॉल विश्वचषकावर कोरले भारताने नाव

वृत्तसंस्था : क्रीडा क्षेत्रातील भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, भारतीय पुरुष संघाने ७ व्या रोल बॉल विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले...

Read moreDetails

मेस्सीच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेवा’ चा शुभारंभ

मुंबई : मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’...

Read moreDetails

‘केईएम‌’ मध्ये २० खाटांचा स्पोर्ट्स इन्जुरी विभाग सुरू

मुंबई : दुखापत झालेल्या खेळाडूंसाठी केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग सुरू करण्यात आला आहे. स्पोर्ट्स इन्जुरी ॲन्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचा...

Read moreDetails

फुटबॉलमध्येही जगात आपले नाव कोरण्याचा भारताचा GOAL! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते मुंबईत ‘प्रोजेक्ट महादेवा’चा संयुक्तपणे शुभारंभ करण्यात आला....

Read moreDetails

CM ने केलं भारतातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन!

वृत्तसंस्था : भारतीय लोकांचं क्रिकेटप्रेम जगापासून कधी लपून राहिलेलं नाही. भारतात कोट्यवधींच्या संख्येनं क्रिकेटवेडे आहेत. मात्र भारतातील क्रिकेट अगदी काल-परवापर्यंत...

Read moreDetails

धोनीचा खास गोलंदाज मोहित शर्माची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

वृत्तसंस्था : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या संघात...

Read moreDetails

१८ वर्षाच्या मुंबईच्या लेकरानं मोडला रोहितचा मोठा विक्रम!

मुंबई : मुंबईकर आयुष म्हात्रेनं ५३ चेंडूत ११० धावा केल्या आणि २०२५-२६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भावर मुंबईच्या विजयात...

Read moreDetails

जितेश शर्माच्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या!

वृत्तसंस्था : एशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना भारत अ आणि बांगलादेश अ या या दोन्ही संघांमध्ये...

Read moreDetails
Page 6 of 22 1 … 5 6 7 … 22