• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

CM ने केलं भारतातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन!

admin by admin
December 8, 2025
in राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
CM ने केलं भारतातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारतीय लोकांचं क्रिकेटप्रेम जगापासून कधी लपून राहिलेलं नाही. भारतात कोट्यवधींच्या संख्येनं क्रिकेटवेडे आहेत. मात्र भारतातील क्रिकेट अगदी काल-परवापर्यंत केवळ मुंबई, दिल्लीसारख्या मोजक्या शहरांपर्यंत मर्यादित होतं. पण मागील दीड दशकामध्ये ही परिस्थिती बदलली असून अनेक राज्यांमधून क्रिकेटपटू पुढे येऊन चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांकडूनही वेगवेगळे प्रयत्न अगदी छोट्या छोट्या राज्यांमध्ये होताना दिसतात. अशाच एक प्रयत्नांचा भाग म्हणून एका नव्या क्रिकेट स्टेडियमच उद्घाटन नुकतच पार पडलं ते थेट आसाममध्ये!

आसाममधील पायाभूत क्रीडा सुविधांना चालना देण्यासाठी, मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी नव्या क्रिकेट मैदानाचं लोकार्पण केलं. उमरांगसो या डोंगराळ शहरामधील दिमा हासाओ येथे हे अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आलं आहे. या क्रिकेट मैदानाचं स्थान अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असून हे ठिकाण ईशान्येकडील सर्वात निसर्गरम्य क्रिकेट मैदानांपैकी एक ठरु शकतं असं सांगितलं जात आहे.आसाम क्रिकेट असोसिएशनच्या (एसीए) मालकीच्या या स्टेडियममध्ये एका वेळेस १५ हजार प्रेक्षक बसू शकतात. १५ हजार क्षमतेची मातीची गॅलरी म्हणजे वास्तुशिल्पाचा एक अद्वितीय असा नमुना असून मैदानावरील आकर्षणांपैकी एक आहे. आधुनिक क्रीडा डिझाइनला स्थानिक मुलामा देण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आला आहे. या कॉम्प्लेक्समध्ये सेंगा तुलाराम पॅव्हेलियन देखील आहे. खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज एक आधुनिक रचना असलेलं हे पॅव्हेलियन अंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमवरील पॅव्हेलियनसारखेच आहे.

Previous Post

लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

Next Post

गौरव खन्नाने उचलली ‘बिग बॉस १९’ ची ट्रॉफी

admin

admin

Next Post
गौरव खन्नाने उचलली ‘बिग बॉस १९’ ची ट्रॉफी

गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

August 8, 2026
“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (47)
  • पालघर (71)
  • पुणे (1,025)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,805)
  • मुंबई (3,355)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

मुंबईकरांच्या लाडक्या दादर कबुतरखान्याचा होणार ‘कायापालट’

August 8, 2026
“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

“नियमानुसार काम करा, अन्यथा राजीनामा द्या” – FDA कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट इशारा

August 8, 2026
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे आवाहन; ‘GRWM’ व्हिडिओद्वारे हातमाग उत्पादनांचा प्रचार करा

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION