• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

दुबईत फडकला भारताचा तिरंगा! रोल बॉल विश्वचषकावर कोरले भारताने नाव

admin by admin
December 22, 2025
in राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
दुबईत फडकला भारताचा तिरंगा! रोल बॉल विश्वचषकावर कोरले भारताने नाव
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : क्रीडा क्षेत्रातील भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, भारतीय पुरुष संघाने ७ व्या रोल बॉल विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. दुबई येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावचा सुपुत्र आणि मुंबई प्राप्तिकर विभागातील साहाय्यक हर्षल सोमनाथ घुगे याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. अंतिम सामन्यात हर्षलने केलेल्या तीन महत्त्वपूर्ण गोल्सच्या जोरावर भारताने केनियाचा ११-१० अशा फरकाने निसटता पराभव केला. या स्पर्धेत भारतीय संघ सुरुवातीपासूनच अजिंक्य राहिला. साखळी फेरीत भारताने सौदी अरेबियाचा १६-१ आणि ब्राझीलचा ११-२ असा धुव्वा उडवला. या दोन्ही सामन्यांत हर्षलने आपली छाप सोडली. सौदी अरेबियाविरुद्ध त्याने ४, तर ब्राझीलविरुद्ध ३ गोल नोंदवले. या कामगिरीमुळे भारताने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केला. बाद फेरीतील चुरशीच्या लढतीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १७-५ असा धुव्वा उडवला. या सामन्यातही हर्षलने २ गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर उपांत्य फेरीत इजिप्तवर ६-२ अशी मात करत भारताने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात भारत आणि केनिया यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हर्षल घुगेने आपल्या अनुभवाचे प्रदर्शन करत ३ महत्त्वाचे गोल केले. हर्षलच्या या कामगिरीमुळे भारताला ११-१० असा विजय मिळवता आला आणि विश्वचषकावर भारताचे नाव कोरले गेले.

Previous Post

मुंबईवर ८७ तास पाणीसंकट!

Next Post

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस सज्ज; शहरात १३१ ठिकाणी नाकाबंदी!

admin

admin

Next Post
नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस सज्ज; शहरात १३१ ठिकाणी नाकाबंदी!

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस सज्ज; शहरात १३१ ठिकाणी नाकाबंदी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,076)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,218)
  • मुंबई (3,596)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION