• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!

admin by admin
June 24, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
टीईटी परीक्षेत बुरखा, हिजाबला परवानगी; मात्र सीसीटीव्हीत चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महिला उमेदवारांना परीक्षेदरम्यान बुरखा, हिजाब, दुपट्टा, ओढणी किंवा इतर पारंपरिक वेशभूषा परिधान करण्याची मुभा राहणार असली तरी परीक्षा केंद्रातील वर्गखोलीत त्यांचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसणे आवश्यक असणार आहे. उमेदवाराची ओळख पडताळणी, बायोमेट्रिक तपासणी आणि परीक्षेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी मानेच्या वरचा भाग, म्हणजे चेहरा, कान आणि डोके कोणत्याही प्रकारच्या आवरणाशिवाय स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत दुपट्टा, बुरखा आणि टोपी यांसंदर्भात निर्बंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर महिला उमेदवारांना धार्मिक व पारंपरिक वेशभूषा वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी परिपत्रकाद्वारे सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्येही चेहरा झाकणाऱ्या वस्तूंवर निर्बंध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. उमेदवारांची अचूक ओळख निश्चित करणे आणि परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवून ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अलीकडच्या काळात परीक्षा केंद्रांमध्ये तांत्रिक साधनांचा वापर करून गैरप्रकार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही परिषदेने नमूद केले आहे. मोबाइल फोन लपवून नेणे, प्रश्नपत्रिका बाहेर पाठवणे, बाहेरून उत्तरे प्राप्त करणे तसेच अतिशय लहान आकाराच्या बिनतारी उपकरणांचा वापर करणे यांसारख्या प्रकारांमुळे परीक्षा प्रक्रियेस धोका निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रातील प्रत्येक उमेदवाराचा संपूर्ण चेहरा, तोंड, मान आणि कान स्पष्टपणे दिसणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. चेहरा झाकलेला असल्यास उमेदवारांमधील संभाषण किंवा इतर संशयास्पद हालचालींची पडताळणी करणे कठीण होते. तसेच ओळख तपासणीच्या वेळी उद्भवू शकणाऱ्या वादांनाही यामुळे आळा बसू शकतो. परिषदेने नुकत्याच घेतलेल्या काही परीक्षांमध्ये दुपट्टा किंवा बुरख्यामध्ये मोबाइल लपवून आणल्याच्या घटना समोर आल्याचेही निदर्शनास आणले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही अत्यंत संवेदनशील परीक्षा मानली जात असल्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने, बिनतारी उपकरणे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. या सर्व उपाययोजनांचा उद्देश परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता, विश्वासार्हता आणि निष्पक्षता कायम ठेवणे हा असल्याचे डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

२०२९ ला सर्व खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

Next Post

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

admin

admin

Next Post
इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

इस्रायलचा भीषण हल्ला, २६ जणांचा मृत्यू; इराण आक्रमक, होर्मुझ सामुद्रधुनी बंद पुन्हा बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,100)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,809)
  • मुंबई (3,356)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION