• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

४४ कोटी रुपयांची दंडवसुली; मुंबई पालिकेचा मालमत्ता कर थकबाकीदारांना दणका

आतापर्यंत एक लाख नऊ हजार २३४ थकबाकीदारांना हा दंड ठोठावत त्यांच्याकडून ४३ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड वसूल केल्याचे पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून सांगण्यात आले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मालमत्ताकराची थकीत रक्कम न भरणाऱ्यांकडून मुंबई महापालिकेने दोन टक्के दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक लाख नऊ हजार २३४ थकबाकीदारांना हा दंड ठोठावत त्यांच्याकडून ४३ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड वसूल केल्याचे पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून सांगण्यात आले. यंदाच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ म्हणजेच ३१ मार्चपर्यंत मालमत्ताकराची थकीत रक्कम भरण्यासाठी पालिकेने २५ मेपर्यंत मुदत दिली होती. २५ मेपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास दोन टक्के दंड आकारण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र, पालिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे थकबाकीदारांना चांगलेच महागात पडले आहे.

२०२४-२५ चालू आर्थिक वर्षात थकीत रक्कम न भरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने एक लाख नऊ हजार २३४ मालमत्तांवर अधिनियमातील तरतुदीनुसार कलम २०२ अन्वये ४३ कोटी ९९ लाख रुपये दंडापोटी वसूल केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मालमत्ता कर थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देताच थकीत कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांची झोप उडाली होती. पालिकेच्या इशाऱ्यानंतर २५ मे या मुदतीत तब्बल चार हजार ८५६.३८ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला. चार हजार ५०० हजार कोटींचे टार्गेट असताना ३५६.३८ कोटी अधिक जमा झाले असून १०८ टक्के अधिकचा कर जमा झाल्याचे पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडून सांगण्यात आले. जकात बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हाच पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. २०२४-२५ मधील मालमत्ता कर भरण्यासाठी २६ फेब्रुवारीपासून बिले पाठविण्यास सुरुवात केली आणि ३१ मार्च २०२४ पर्यंत ४५०० कोटींच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. बिले उशिराने पाठविल्याने ३१ मार्चपर्यंत कर भरणा करणे शक्य नसल्याने २५ मे २०२४ ही अखेरची मुदत दिली होती. मालमत्ताधारकांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. मात्र एक लाखाहून अधिक मालमत्ताधारकांनी दुर्लक्ष केल्याने दोन टक्के दंड आकारण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Previous Post

केंद्रीय नेतृत्वाची स्पष्ट भूमिका; राज्यात कोणताही बदल नाही, उपमुख्यमंत्रीपदी फडणवीस कायम

Next Post

७५ वर्षीय सल्लागारच सायबरचोरांच्या जाळ्यात; सायबर पोलिस ठाण्यात तक्रार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

७५ वर्षीय सल्लागारच सायबरचोरांच्या जाळ्यात; सायबर पोलिस ठाण्यात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION