• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता ‘शिवनेरी सुंदरी’

एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४ वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 2, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : तुम्ही अनेकदा हवाई प्रवास करताना हवाई सुंदरी पाहिली असेल. पण जर तशीच हवाई सुंदरी तुम्हाला ‘एसटी’मध्ये पाहायला मिळाली तर… थांबा जसे तुम्ही आश्चर्यचकित झालात तशीच ही बातमी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणारी आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आता. आता आपल्या एसटीत तुम्हाला ‘हवाई सुंदरी’च्या धर्तीवर ‘शिवनेरी सुंदरी’ पाहायला मिळणार आहे. मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका म्हणून शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री. भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीमध्ये केले आहे.

एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४ वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली. असा उपक्रम सुरु करणारा सध्या तरी महाराष्ट्र पहिले राज्य आहे अशी माहिती उपलब्ध होत आहे. नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,‍ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व एसटी महामंडचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर “आनंद आरोग्य केंद्र” या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Previous Post

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना शिवीगाळ; २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

मुंबईत ड्रग्ज, तंबाखू सेवनाविरोधात रॅलीत शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईत ड्रग्ज, तंबाखू सेवनाविरोधात रॅलीत शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026
“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

June 13, 2026
भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

June 13, 2026
पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,436)
  • मुंबई (3,119)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026
“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026
“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

June 13, 2026
भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी सज्ज; नव्या रूपात होणार ज्योतिर्लिंगाचे दर्शन!

June 13, 2026
पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

पालघर पोलिसांचा मोठा दणका! ३५ लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

June 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION