• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महापालिकेकडून आचारसंहितेमुळे निधीच नाही; बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना

आचारसंहितेमुळे निधी उपलब्ध करू शकत नसल्याचे महापालिकेकडून बेस्टला कळवण्यात आले. बोनससाठीचा हा निधी आचारसंहितेनंतर देण्याचा विचार करू, असेही महापालिकेने बेस्टला स्पष्ट केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 31, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त २९ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे निधी मागितला होता. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे निधी देता येत नसल्याचे स्पष्ट केल्याने यंदाची बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना झाली आहे. दरवर्षी दिवाळीच्या आधल्या दिवशी होणारा बेस्ट कर्मचाऱ्यांचा होणारा बोनस यावेळी मात्र होऊ शकलेला नाही. बोनस देण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून बुधवारी दिवसभर निधीची जुळवाजुळव सुरूच होती आणि यासाठी बैठका होत होत्या. यंदा मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित आणि विनाअनुदानित), माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक, अध्यापक शाळेतील शिक्षण सेवक, अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते आणि शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक यांना २९ हजार रुपये बोनस मिळाला. गेल्या वर्षी अधिकारी, कर्मचाऱ्यांना २६ हजार रूपये बोनस दिला होता. यंदा यामध्ये वाढ करण्यात आली.

सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना १२ हजार रुपये, तर बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांना प्रथमच भाऊबीज भेट देताना पाच हजार रुपये देण्यात आले. मुंबई महापालिकेप्रमाणेच बेस्टच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही दरवर्षी बोनस मिळतो आणि हा बोनस यावेळी मिळावा, अशी मागणी बेस्ट उपक्रमाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. त्यामुळे आठवड्याभरापूर्वीच बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडे ८० कोटी रुपये निधीची मागणी केली होती. त्यामुळे बोनसची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा होती. दरवर्षी दिवाळीच्या आधल्या दिवशी बोनस मिळतो. मात्र बुधवारपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस झाला नव्हता. यासंदर्भात बेस्ट उपक्रमातही बैठका सुरू होत्या. विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेमुळे निधी उपलब्ध करू शकत नसल्याचे महापालिकेकडून बेस्टला कळवण्यात आले. बोनससाठीचा हा निधी आचारसंहितेनंतर देण्याचा विचार करू, असेही महापालिकेने बेस्टला स्पष्ट केले. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा बोनसविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेस्टमध्ये सध्या २५ हजारपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी आहेत.

Previous Post

पोलिसांची अवैध व्यवसायांविरुध्द कारवाई; दोन दिवसात जिल्ह्यात ३३ संशयितांविरुध्द गुन्हे

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION