• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन!

विकासकामे करण्याचे काम सरकारने केले असून हाच आमचा अजेंडा आहे. पुर्वीचे सरकार असताना आपले राज्य तिसऱ्या क्रमांकावर केले होते. पण, आमचे सरकार आल्यानंतर राज्याला प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 31, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : विकासकामे, कल्याणकारी योजना आणि उद्योग यांची सांगड घालून राज्याचा विकास करण्याचे काम सरकारने केले. लाडकी बहिण योजना तर गावोगावी सुपरहिट झाली आहे. लाडके भाऊ आणि इतर घटकांसाठीही योजना राबविल्या आहेत. त्यामुळे राज्यात सत्तेवर येण्याची पुन्हा संधी मिळाली तर, तुमच्यासाठी आणखी योजना राबवेन, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना केले. ठाणे शहरातील तलावपाळी, रहेजा काॅम्पलेक्स येथे विविध संस्थांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावत तरुणाईसोबत संवाद साधला. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला पण, या कालावधीत सर्वाधिक कामे करण्याचा मान माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मिळाला. जनतेने आमदार बनवले आणि यामुळेच मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो. त्यामुळे माझ्या कामांचे श्रेय हे जनतेचे आहे. विकासकामे करण्याचे काम सरकारने केले असून हाच आमचा अजेंडा आहे. पुर्वीचे सरकार असताना आपले राज्य तिसऱ्या क्रमांकावर केले होते. पण, आमचे सरकार आल्यानंतर राज्याला प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विकासकामे, कल्याणकारी योजना, उद्योग यांची सांगड घालून राज्याचा विकास करण्याचे काम सरकारने केले. लाडकी बहिण योजना गावोगावी सुपरहिट झाली आहे. इतर घटकांसाठीही योजना राबविल्या आहेत. अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत. आणखी काही योजना माझ्या डोक्यात आहेत. राज्यात सत्तेवर येण्याची पुन्हा संधी मिळाली तर, तुमच्यासाठी आणखी योजना राबवेन, असेही ते म्हणाले. एकदा जे मी बोलतो, ते करतो. जे होणार आहे, तेच बोलतो. यामुळेच आमच्या सरकारने घोषणा केलेल्या योजना कागदावर राहिल्या नाहीतर त्या प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. आताची पिढीही आपले उत्सव आणि परंपरा पुढे नेत आहे, याचा आनंद जास्त आहे. कारण आपला देश तरुणाईच्या देश आहे. सांस्कृतिक वसा आणि वारसा जोपासण्याचे काम हे आपण करत आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक उत्सव सुरू केले आणि ते उत्सव पुढे नेण्याचे काम आपण सुरू ठेवले, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

महापालिकेकडून आचारसंहितेमुळे निधीच नाही; बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना

Next Post

मुंबईतील महिला डॉक्टरची डिजिटल अरेस्टद्वारे सात कोटींची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईतील महिला डॉक्टरची डिजिटल अरेस्टद्वारे सात कोटींची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,120)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,019)
  • मुंबई (3,472)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणले, तोच जगाला रडवून गेला; ‘हास्यजत्रा’ टीममधील ‘त्या’ हरहुन्नरी लेखकाचा अपघातात मृत्यू!

September 17, 2026
Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

Ferrero Rocher आता ‘बार’ स्वरूपात; भारतात दोन नवे फ्लेवर्स लाँच!

September 17, 2026
विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

विश्वास नांगरे पाटलांचा मध्यरात्री ‘हिचकी बार’वर छापा; डीजे जप्त, २ जणांना बेड्या!

September 17, 2026
‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

‘आदिवासी शाळा ठीक करा!’… विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर CJPने उठवला अन्यायाविरुद्ध आवाज!

September 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION