• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भुसावळमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

admin by admin
May 20, 2026
in गुन्हेगारी, नाशिक
0
भुसावळमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

जळगाव : जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका बांगलादेशी महिलेचा शोध लागल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ती अनेक वर्षांपासून बनावट भारतीय ओळख वापरून वास्तव्यास असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस तपासात संशयित महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (४२) असे असल्याचे निष्पन्न झाले असून ती मूळची बांगलादेशातील पीरोजपूर जिल्ह्यातील भीमकाठी परिसरातील रहिवासी आहे. भारतात आल्यानंतर तिने “जस्मिन बी मोहम्मद खान” या नावाने ओळख निर्माण केली होती. ती भुसावळमधील दीनदयाल नगर भागात सामान्य नागरिकांमध्ये मिसळून राहत होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिची चौकशी केली असता सुरुवातीला तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र तांत्रिक आणि दस्तऐवजी पुराव्यांच्या आधारे तिची खरी ओळख उघड झाली.

प्राथमिक चौकशीत संशयित महिलेने २००९ मध्ये एका मध्यस्थाच्या मदतीने बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. नदीमार्गे बोटीने ती प्रथम पश्चिम बंगालमध्ये आली आणि त्यानंतर रेल्वेमार्गे भुसावळ येथे पोहोचली. तपासादरम्यान पोलिसांनी तिच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलच्या विश्लेषणात बांगलादेशातील +८८० कंट्री कोड असलेल्या क्रमांकांशी सातत्याने संपर्क झाल्याचे आढळले. मोबाईलमध्ये चॅटिंग, व्हिडिओ कॉल आणि जन्म दाखल्याची प्रतही सापडली. पुढील तपासात तिने मृत बहिणीच्या नावावरील कागदपत्रांचा वापर करून रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि भारतीय पासपोर्ट तयार केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे बनावट पासपोर्टच्या आधारे ती मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परत आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ बेकायदेशीर वास्तव्यापुरते मर्यादित नसून बनावट दस्तऐवज आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी संबंधित मोठ्या रॅकेटकडे तपास यंत्रणांचा संशय वळला आहे.

Previous Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

Next Post

लाचखोरांना पकडून द्या अन् मिळवा १ लाख! भ्रष्टाचाराविरोधात तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

admin

admin

Next Post
लाचखोरांना पकडून द्या अन् मिळवा १ लाख! भ्रष्टाचाराविरोधात तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

लाचखोरांना पकडून द्या अन् मिळवा १ लाख! भ्रष्टाचाराविरोधात तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

August 19, 2026
सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

August 19, 2026
“मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवींसांमुळे महाराष्ट्र आज जागतिक पटलावर!” – अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतुक

“मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवींसांमुळे महाराष्ट्र आज जागतिक पटलावर!” – अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतुक

August 19, 2026
‘महा वॉकेथॉन २०२६’ ला संजू बाबाचा सपोर्ट! जलसंधारण मोहिमेत अभिनेता संजय दत्त होणार सहभागी

‘महा वॉकेथॉन २०२६’ ला संजू बाबाचा सपोर्ट! जलसंधारण मोहिमेत अभिनेता संजय दत्त होणार सहभागी

August 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,106)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (481)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (103)
  • नाशिक (78)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,028)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,852)
  • मुंबई (3,384)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (58)
  • राष्ट्रीय (506)
  • वसई-विरार (56)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

August 19, 2026
सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

August 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

सावधान! तुम्हीही रेल्वे स्टेशनवर वडापाव-समोसा खाता? निकृष्ट अन्न आणि अस्वच्छतेमुळे तब्बल २२ फूड स्टॉल्स FDAकडून बंद!

August 19, 2026
सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सिलिंडर बुकिंगच्या त्रासातून कायमची सुटका; १ सप्टेंबरपासून थेट पाईपने गॅस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

August 19, 2026
“मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवींसांमुळे महाराष्ट्र आज जागतिक पटलावर!” – अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतुक

“मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवींसांमुळे महाराष्ट्र आज जागतिक पटलावर!” – अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून महाराष्ट्राचे कौतुक

August 19, 2026
‘महा वॉकेथॉन २०२६’ ला संजू बाबाचा सपोर्ट! जलसंधारण मोहिमेत अभिनेता संजय दत्त होणार सहभागी

‘महा वॉकेथॉन २०२६’ ला संजू बाबाचा सपोर्ट! जलसंधारण मोहिमेत अभिनेता संजय दत्त होणार सहभागी

August 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION