• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

admin by admin
October 3, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके, साम्या कोरडे यांच्यासह सुमारे ५०० आंदोलकांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPच्या वतीने शिवाजी पार्क येथे आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला पूर्वपरवानगी नाकारली होती. शिवाजी पार्क परिसर हा शांतता क्षेत्र (सायलन्स झोन) तसेच निवासी भागात येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत परवानगी देण्यात आली नव्हती.

पोलिसांच्या माहितीनुसार, परवानगी नाकारल्यानंतरही शेकडो आंदोलक शिवाजी पार्क परिसरात जमा झाले. त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर सभा घेतली, ध्वनिक्षेपकाचा वापर केला आणि मोठ्या आवाजात घोषणाबाजी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आशुतोष रांका, सौरभ दास यांच्यासह आफरीन नवाज, साम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मळगी आणि योगेश इंगळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १८९(२) अंतर्गत बेकायदेशीर जमाव जमवणे, कलम २२३ अंतर्गत सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), ३७(३) आणि १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून पुढील कायदेशीर चौकशी सुरू आहे.

Previous Post

वसई-विरारकरांसाठी रेल्वे स्थानकातच किराणा आणि झेरॉक्स सुविधा; नायगाव, विरार स्थानकांचा होणार कायापालट

Next Post

“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

admin

admin

Next Post
“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

“.. नाहीतर यंदा देशात 'काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

October 3, 2026
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

October 3, 2026
“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

October 3, 2026
शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

October 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (496)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,121)
  • मुंबई (3,538)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (281)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (554)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

October 3, 2026
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

October 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

October 3, 2026
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

October 3, 2026
“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

October 3, 2026
शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

October 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION