• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

admin by admin
October 3, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. खार आणि जुहू पोलिसांनी केलेल्या या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी सहा जणांना ताब्यात घेतले. यामध्ये इकबाल अकबरअली शेख ऊर्फ गौतम सुनिल दत्ता (३५) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह राणा मोल्ला इमदादुल मोल्ला ऊर्फ राणा शाह (२०), समीम मिझानूर सरदार ऊर्फ राजू नरेंद्र (२५), मोसमद मुंजिला खातून ऊर्फ सिला सरदार ऊर्फ रिया दत्ता (२३), माफुजा अख्तर लिमा मो. हाशम काझी ऊर्फ कविता शाह (२५) आणि हलीमा अख्तर मो. झिल्लू खान ऊर्फ मोनिका दत्ता (२६) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या तपासात इकबाल शेख याने बांगलादेशातून नागरिकांना भारतात आणण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी ओळखपत्रे, रेल्वे प्रवास, निवास आणि रोजगाराची व्यवस्था करण्यास मदत केल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मोबाइलमध्ये विविध व्यक्तींच्या नावावर असलेल्या सुमारे ४० आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर ओळखपत्रांचे फोटो आढळले आहेत. तसेच महिलांचे फोटो, क्यूआर कोड आणि रेल्वे तिकिटांशी संबंधित माहितीही पोलिसांना मिळाली आहे. घरझडतीदरम्यान बांगलादेशातील बांग्लालिंक कंपनीचे सिमकार्ड तसेच वेगवेगळ्या नावांवरील २० संशयित आधार कार्ड जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी जुहू पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव परिसरात काही बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जय जिवदानी चाळीतील खोली क्रमांक ४१० येथे कारवाई करण्यात आली. या ठिकाणी एक पुरुष, चार महिला आणि दोन मुले आढळून आली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये अकबर अजमीर सरदार (२६), रेजुका उजीर मोल्ला (२१), यास्मीन उजीर मोल्ला (२७), नसीमा बेगम उजीर मोल्ला (५३), खतीजा उजीर मोल्ला (१८) तसेच दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित नागरिकांनी बांगलादेशातील मूळ पत्ते सांगितल्याचे आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता भारतात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करणारे, भारतात प्रवेश करण्यास मदत करणारे मध्यस्थ आणि इतर संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास खार आणि जुहू पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

Next Post

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

October 3, 2026
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

October 3, 2026
“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

October 3, 2026
शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

October 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (496)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,121)
  • मुंबई (3,538)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (281)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (554)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

October 3, 2026
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

October 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

October 3, 2026
मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

मुंबईत १३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; खार आणि जुहू पोलिसांकडून बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

October 3, 2026
“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

“.. नाहीतर यंदा देशात ‘काळी दिवाळी!” UPI शुल्कावरून व्यापारी आक्रमक, विरेन शाह यांचा मोठा इशारा!

October 3, 2026
शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

शिवाजी पार्कवरील आंदोलनाप्रकरणी CJP कार्यकर्त्यांवर मोठी कारवाई; ५०० जणांवर गुन्हे दाखल

October 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION