विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करत पोलिसांनी केला १२ कोटींचा दंड वसूल; १६८४ जणांवर कारवाई

पुणे : शहर परिसरात मद्यपी वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई...

शेअर मार्केटमध्ये जास्त परतावाचे अमिष देत अधिकाऱ्याला घातला ७६ लाख ७५ हजारांचा गंडा

ठाणे : शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने गिरीश कुकरेजा (४२) या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याची ७६ लाख ७५ हजारांची फसवणूक...

महापालिका उभारणार बच्चे कंपनीसाठी ट्रॅफिक पार्क; वाहतुकीच्या नियम आणि प्रात्यक्षिक देणारी बाग

पनवेल : पनवेल महानगरपालिका खारघर शहरात ट्रॅफिक पार्क उभारणार आहे.याकरिता साधारणतः १६ कोटींचा खर्च येणार असून नऊ हजार स्केअर मीटर...

डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे ऑपरेशन चुकल; शस्त्रक्रिया चुकीने महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त

सातारा : डॉक्टरांची एक चूक एखाद्या व्यक्तीसह तिच्या कुटुंबाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करते याचं दुर्दैवी उदाहरण साताऱ्यात पाहायला मिळालं. साताऱ्यातील गौतमी...

दिव्यांऐवजी आवाजाचे सिग्नल, कशी असेल यंत्रणा; मुंबईत दृष्टिहिनांना रोड क्रॉस करणं होणार सोपे

मुंबई : रस्ते ओलांडताना दृष्टिहीनांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: चौकांमध्ये सिग्नलचा रंग बदललेला आहे, हे समजू न शकल्याने...

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश; रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्तीची काम करा

ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व...

पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय; दारू पिऊन गाडी चालवल्यास आता थेट ड्रायव्हिंग लायसेन्स होणार रद्द

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पुण्यातील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. दारू पिऊन वाहन...

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून ११ दिवसांत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा

मुंबई : आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवित...

राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे प्रयत्न – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे  प्रयत्न आहेत. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय...

राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधीत राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज...

Page 90 of 293 1 89 90 91 293

Follow US

Our Social Links

Recent News