विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

रस्त्यावर फुलांचा कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

मुंबई : प्रभादेवी, दादर परिसरात फुलांचा कचरा रस्त्यावरच टाकणाऱ्या व्यापाऱ्यांना आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍याने येथे कायमस्‍वरूपी एक...

मोटारगाडीत आढळला ६० किलो गांजा; संशयास्पद टोळीला पोलीसांनी केले अटक

मुंबई : गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गांजाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला मुलुंड परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी ३० लाख रुपये किंमतीचा...

धोरणात्मक निर्णयांची विहित कालमर्यादेत अंमलबजावणी करावी -आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई : आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य विभागाच्या रूग्णालयांमधून...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

मुंबई : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश...

मुंबई शहरातील प्रगतीपथावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई : मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथील नागरिकांसाठी विकास, सुविधा तसेच सौंदर्यीकरणाचे विविध प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रगतीपथावर आहेत....

मुंबई उपनगरात झोपडपट्टीवासियांसाठी शासन ४० हजार शौचालये बांधणार – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे वांद्रे...

भारताने भालाफेकमध्ये रचला इतिहास! नीरज चोप्राला सुवर्ण, तर किशोर कुमारला रौप्य- भारताची ऐतिहासिक कामगिरी

वृत्तसंस्था : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेकमध्ये भारतीय संघाने आपली दादागिरी दाखवली. या प्रकारात भारताच्या गोल्डन बॉय आणि जगातील अव्वल...

अल्पवयीन मुलीवर भररस्त्यात डोंबिवलीत चाकू हल्ला प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली- येथील पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावर दोन तरुणांनी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन तरुणीवर चाकुने वार करुन तिला गंभीर जखमी केले....

नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार; कामगाराकडून व्यावसायिकाची फसवणूक, सोन्याच्या दागिन्यांऐवजी कागदाचे बंडल

नवी मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाकडे मागील अडीच वर्षापासून कामाला असलेल्या एका तरुणाने आईच्या उपचाराच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून ४ लाख रुपये...

११ लाखाची दंडाची रक्कम चालकांनी थकवली; ६९ बेशिस्त रिक्षा चालकांचे डोंबिवलीत परवाने रद्द होणार

डोंबिवली : वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणे, रेल्वे प्रवेशव्दारात रस्ता अडवून रिक्षा उभी करणे, अशा डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील बेशिस्त...

Page 200 of 293 1 199 200 201 293

Follow US

Our Social Links

Recent News