admin

admin

एसटीची स्वच्छता, प्रवाशांच्या खिशाला कात्री! गाड्यांच्या साफसफाईसाठी १५ तारखेपासून मोजावे लागणार जादा २ रुपये

एसटीची स्वच्छता, प्रवाशांच्या खिशाला कात्री! गाड्यांच्या साफसफाईसाठी १५ तारखेपासून मोजावे लागणार जादा २ रुपये

रत्नागिरी : एसटी बस आणि बसस्थानकाच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार वसूल करण्याचा निर्णय...

आपले सरकार’ केंद्रांमधील महाघोटाळा उघड! १०८ केंद्रांवर कारवाईचा बडगा, अनेक ठिकाणी टाळे

आपले सरकार’ केंद्रांमधील महाघोटाळा उघड! १०८ केंद्रांवर कारवाईचा बडगा, अनेक ठिकाणी टाळे

नागपूर : ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात प्रचंड गैरव्यवहार सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. अनेक केंद्र बंद...

दिव्यांगांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळवून द्या! कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश

दिव्यांगांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळवून द्या! कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश

मुंबई : दिव्यांग कलाकारांमध्ये असलेली सर्जनशीलता, जिद्द आणि कौशल्य ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास ते समाजाच्या मुख्य प्रवाहात...

मृत्यूपत्रात आता ‘इच्छा मृत्यू’चाही समावेश! मरणोन्मुख रुग्णांना सन्मानाने निरोप घेण्याचा मार्ग मोकळा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मृत्यूपत्रात आता ‘इच्छा मृत्यू’चाही समावेश! मरणोन्मुख रुग्णांना सन्मानाने निरोप घेण्याचा मार्ग मोकळा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : गंभीर आजार किंवा अपघातामुळे एखादी व्यक्ती जीवन-मरणाच्या संघर्षात असेल आणि जीवनरक्षक यंत्रणांवर अवलंबून असेल, अशा परिस्थितीत पुढील उपचारांबाबत निर्णय...

आता दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्गवाढीला हिरवा कंदील

आता दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्गवाढीला हिरवा कंदील

पुणे : पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार वर्गवाढ करण्यासाठी आवश्यक विद्यार्थी...

बाहेरची ‘चिठ्ठी’ आता डॉक्टरांनाच पडणार महागात! – वैद्यकीय शिक्षण आयुक्तांचे आदेश

बाहेरची ‘चिठ्ठी’ आता डॉक्टरांनाच पडणार महागात! – वैद्यकीय शिक्षण आयुक्तांचे आदेश

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत असलेल्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास...

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अव्वल करण्यासाठी ठोस पावले उचला; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अव्वल करण्यासाठी ठोस पावले उचला; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : राज्य आणि देशासाठी २०२६ ते २०३० हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झाली, तर...

गॅस ग्राहकांनो सावधान! १ जुलैपासून ‘या’ भागात एलपीजी सिलिंडर मिळणे बंद

गॅस ग्राहकांनो सावधान! १ जुलैपासून ‘या’ भागात एलपीजी सिलिंडर मिळणे बंद

नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅससाठी नवीन नियम जारी केले आहेत. ज्या परिसरात पीएनजी कनेक्शन आहे, तिथे यापुढे एलपीजी गॅस...

५० रुपयांत फिल्मची विक्री? ‘धुरंधर २’ बेकायदेशीरपणे लीक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; सायबर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

५० रुपयांत फिल्मची विक्री? ‘धुरंधर २’ बेकायदेशीरपणे लीक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल; सायबर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

वृत्तसंस्था : बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. २९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या...

मुंबईकरांचा नवा उत्साह; काशीगाव आणि मंडाले मेट्रो मार्गावर पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

मुंबईकरांचा नवा उत्साह; काशीगाव आणि मंडाले मेट्रो मार्गावर पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २...

Page 81 of 361 1 80 81 82 361

Follow US

Our Social Links

Recent News