• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बाहेरची ‘चिठ्ठी’ आता डॉक्टरांनाच पडणार महागात! – वैद्यकीय शिक्षण आयुक्तांचे आदेश

औषधे बाहेरून मागवल्यास थेट कारवाईची टांगती तलवार

admin by admin
April 9, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बाहेरची ‘चिठ्ठी’ आता डॉक्टरांनाच पडणार महागात! – वैद्यकीय शिक्षण आयुक्तांचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत असलेल्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगण्यात येत असल्याच्या तक्रारी वारंवार उघडकीस येत आहेत. त्याची दखल घेऊन रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगणारे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत.

राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मागील काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा असल्याचे कारण देत रुग्णांना औषधे बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगण्यात येत असल्याचे तक्रारी येत आहेत. औषधे बाहेरून खरेदी करावे लागत असल्याने रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी रुग्णालयात येणाऱ्या सर्व रूग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे रुग्णालयातील औषध साठ्यातूनच उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जी औषधे शासनाच्या मान्य यादीबाहेरील विशेष उपचारासाठी अत्यावश्यक औषधांव्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना बाहेरील वैद्यकीय दुकानातून औषधे खरेदी करण्यास सांगू नये, औषधांचा तुटवडा टाळण्यासाठी औेषध साठ्याची नियमित तपासणी करून पुरेसा औषधांचा साठा कायम ठेवावा. यासाठी पूर्वनियोजन, पुरवणी मागणीचा प्रस्ताव वेळेवर सादर करावा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच कोणत्याही अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगितल्याचे आढळून आल्यास संबंधितावर शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. रुग्णालयातील औषध वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम राहण्यासाठी औषध वितरण नोंदी, स्टॉक रजिस्टर व डिजिटल प्रणाली अद्ययावत ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होत की नाही याची पडताळणी करण्यासाठी वेळोवेळी निरीक्षण व अहवाल सादर करण्याची जबाबदारीही वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Previous Post

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अव्वल करण्यासाठी ठोस पावले उचला; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post

आता दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्गवाढीला हिरवा कंदील

admin

admin

Next Post
आता दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्गवाढीला हिरवा कंदील

आता दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच! जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्गवाढीला हिरवा कंदील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,727)
  • मुंबई (3,300)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION