डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..
January 27, 2023
छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..
February 21, 2023
मुंबई : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमिवर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. देशाच्या सार्वभौमत्त्वाला...
मुंबई : बेस्ट प्रशासनाने बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली. त्याच वेळी...
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे अर्धवट जळालेला अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेचा चेहरा इतका जाळला होता...
पुणे : भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर मोठे हल्ले केले. त्यानंतर बिथरलेल्या...
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखाचा आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वेकडून अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज...
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबईत फटाके वाजवण्यावर आणि रॉकेट उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे...
पालघर : एका वडिलांनीच आपल्या पोटच्या पोराची हत्या केली नंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना पालघरच्या...
मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली. कार्यालयात जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोहोचलेल्या प्रवाशांची तारांबळ...
मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत संततधार सुरू असलेला पाऊस आजपासून ओसरणार आहे. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात पुढील काही दिवस...
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना मुंबईतील साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर...
This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)