पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था
मीरा-भाईंदर : येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी व्यापक नियोजन केले असून, यंदा शहरात एकूण २४ विसर्जन केंद्रांची व्यवस्था...









