• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

गणेशोत्सवाच्या काळात ‘या’ दोन दिवशी संपूर्ण शहरात ‘ड्राय डे’ घोषित!

admin by admin
September 9, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
गणेशोत्सवाच्या काळात ‘या’ दोन दिवशी संपूर्ण शहरात ‘ड्राय डे’ घोषित!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गणेशोत्सवासाठी देशभरासह परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक दाखल होतात. आकर्षक देखावे, पारंपरिक मिरवणुका, मेळे, नृत्य, नाट्य आणि समाजप्रबोधन करणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पुण्याचा गणेशोत्सव विशेष ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विभागाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थी आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी पुणे शहरात मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. याशिवाय गणेशोत्सवातील पाचव्या आणि सातव्या दिवशी शहरातील ठराविक विसर्जन मार्गांवरील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, तसेच संभाव्य अनुचित प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

याशिवाय २६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत पुण्यातील संबंधित मद्यविक्री केंद्रांवर निर्बंध कायम राहणार आहेत. तसेच खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीला गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत ‘ड्राय एरिया’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले की, महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (२) नुसार, दंगल किंवा बेकायदेशीर जमाव जमण्याची शक्यता असल्यास कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना संबंधित परिसरातील मद्यविक्रीची ठिकाणे तात्पुरती बंद ठेवण्याचे अधिकार आहेत. त्याच अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवात लाखो भाविक सहभागी होत असल्याने सार्वजनिक शांतता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीत पुण्यात मद्यविक्री बंद राहणार असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

अखंड भारताच्या रक्षकांसाठी १७ व्या वर्षी ‘किंग ऑफ LOC’ बाप्पा जम्मू-काश्मीरकडे रवाना!

Next Post

गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

admin

admin

Next Post
गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त 'आशा फॉरएव्हर' गाण्याचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

September 9, 2026
पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

September 9, 2026
गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

September 9, 2026
गणेशोत्सवाच्या काळात ‘या’ दोन दिवशी संपूर्ण शहरात ‘ड्राय डे’ घोषित!

गणेशोत्सवाच्या काळात ‘या’ दोन दिवशी संपूर्ण शहरात ‘ड्राय डे’ घोषित!

September 9, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,114)
  • गॅलरी (5)
  • जालना (10)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (109)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,958)
  • मुंबई (3,442)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (275)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (524)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

September 9, 2026
पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

September 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘RailOne’ ॲपवरून कुटुंबातील ५ जणांसाठीही काढता येणार पास

September 9, 2026
पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

पर्यावरणपूरक विसर्जनावर भर! मिरा-भाईंदरमध्ये ५ नैसर्गिक तर १९ कृत्रिम तलावांची व्यवस्था

September 9, 2026
गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

गायनसम्राज्ञी आशा भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ‘आशा फॉरएव्हर’ गाण्याचे लोकार्पण

September 9, 2026
गणेशोत्सवाच्या काळात ‘या’ दोन दिवशी संपूर्ण शहरात ‘ड्राय डे’ घोषित!

गणेशोत्सवाच्या काळात ‘या’ दोन दिवशी संपूर्ण शहरात ‘ड्राय डे’ घोषित!

September 9, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION