• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईकरांनो लक्ष द्या! चर्चगेट ते दादर लोकल सेवा पूर्णपणे ठप्प

admin by admin
March 21, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईकरांनो लक्ष द्या! चर्चगेट ते दादर लोकल सेवा पूर्णपणे ठप्प
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईसह उपनगरांतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रभादेवी येथील रोड ओव्हर ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री १.३० ते सकाळी ६ या वेळेत लागू राहणार असून, या कालावधीत चर्चगेट ते दादरदरम्यान उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

या ब्लॉकदरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकांपर्यंतच मर्यादित ठेवून तेथून परत फिरवण्यात येतील. तसेच माटुंगा रोड आणि माहीम या स्थानकांवरही या काळात लोकल सेवा बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे योग्य नियोजन करून पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. प्रभादेवी रोड ओव्हर ब्रिजचे पाडकाम करून त्याठिकाणी आधुनिक दुमजली पूल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सप्टेंबर २०२५ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र रेल्वे मार्गावरील कामासाठी आवश्यक ब्लॉक वेळेवर न मिळाल्यामुळे काम काही काळ रखडले होते. आता आवश्यक ब्लॉक उपलब्ध झाल्यानंतर गर्डर डी-लाँचिंगचे काम सुरू करण्यात येत असून पाडकाम प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Previous Post

ईमेल ते पेमेंट सर्वच धोक्यात? युद्धाचा विळखा आता समुद्राखालील इंटरनेट केबल्सना

Next Post

‘धुरंधर २’ ते शिवराय! ‘धुरंधर २’ मधील अभिनेत्याची शिवरायांच्या ऐतिहासिक सिनेमात एन्ट्री

admin

admin

Next Post
‘धुरंधर २’ ते शिवराय! ‘धुरंधर २’ मधील अभिनेत्याची शिवरायांच्या ऐतिहासिक सिनेमात एन्ट्री

'धुरंधर २' ते शिवराय! 'धुरंधर २' मधील अभिनेत्याची शिवरायांच्या ऐतिहासिक सिनेमात एन्ट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,155)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (508)
  • नवी मुंबई (219)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,090)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,310)
  • मुंबई (3,653)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (291)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (592)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (224)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION