• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचा संशय, पुणे पोलिसांकडून धडक कारवाई

पुणे पोलीस दलातील कोथरुड पोलिसांनी १८ जुलै रोजी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. या अटकेनंतर हे प्रकरण पुणे एटीएसकडे वर्ग करण्यात आलं होतं.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 27, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील कोथरुड पोलिसांनी १८ जुलै रोजी रात्री अडीच वाजता ॲक्सिस बॅक एटीएम समोर, बधाई चौक कोथरूड, पुणे येथून मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान वय २३ वर्षे आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी वय २४ वर्षे, रा. ए/१, बिल्डींग फ्लॅट नं. १७, चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा, पुणे या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. ते दोघही मुळ रा. रतलाम मध्यप्रदेश मधील असल्याचं समोर आलं होतं. ते दोखे आणि त्यांचा पळून गेलेला साथीदार याच्या विरुध्द कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी गुन्हा दाखल करुन आरोपांना अटक केली होती. कोथरुड पोलिसांना अधिक तपासात अटक केलेल्या आरोपींवर एन. आय. ए. कडून गुन्हे नोंद करण्यात आले असून ते फरारी असल्याची माहिती मिळाली. आरोपीं विरुध्द प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले असल्याची माहिती मिळाली होती. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी गुन्हयाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग केला होता. २२ जुलै रोजी कोथरुड पोलीस स्टेशनकडून गुन्हा वर्ग केल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने अटकेत असलेल्या आरोपींकडे तपास सुरु केला होता, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे शाखेकडून देण्यात आली होती.

आरोपीकडे केलेल्या तपासात आणि आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन कोंढवा येथील एका घरातून लॅपटॉप, टॅब, बजनकाटा, ड्रोन, नकाशा, बॅटरीसेल, इलेक्ट्रनिक सर्कीट, सोल्डरींग गन व काळया रंगाची चकचकीत केमिकल पावडर आणि वेगवेगळी उर्दु व अरेबिक भाषेतील पुस्तके असे साहीत्य मिळून आलेने ते जप्त करण्यात आले होते. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली चकचकीत पावडरची तज्ज्ञांनी तपासणी केली असता सदर पावडर ही स्फोटक पदार्थ असल्याबाबत प्राथमिक अहवाल मिळाला आहे. आरोपींतांनी जंगल परीसरात राहण्यासाठी वापरासाठी घेतलेले टेन्ट जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले साहित्य तपासणी होवून अहवाल मिळण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. या आरोपांनी देशाच्या एकतेस, अंखडतेस व सुरक्षीततेस धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन बॉम्ब बनविण्यांचे प्रशिक्षण घेवून तसेच साहित्य बाळगले असताना मिळून आले असल्याने सदर गुन्हयामध्ये यु. ए. पी. ए. च्या कलमांचा अंतर्भाव करण्यात आला, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे शाखेकडून देण्यात आली.

दोन्ही आरोपींवर यु. ए. पी. ए. कलम लावल्यानंतर पोलीस कोठडी वाढवून घेण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींना पुण्यात आल्यानंतर ज्या व्यक्तीनं आश्रय देण्यासाठी त्यांची मदत केली, त्याचे नाव निष्पन्न झालेला असून त्याची सखोल विचारपूस केल्यानंतर २६ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपींचा फरार झालेला साथीदार याचा तसेच गुन्हयातील अटक आरोपींना फरार कालावधीत सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचा आणि गुन्हयाचा अधिक तपास दहशतवाद विरोधी पथकाकडील विविध पथके करीत आहे.
Previous Post

मारुती मंदिरात चोरी करणारा कल्याणमधील चोराला भिवंडीतून अटक

Next Post

जेलमधून सुटताच महिनाभरातच पुन्हा चोरी; पोलिसांनी १२ तासाच्या आत केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

जेलमधून सुटताच महिनाभरातच पुन्हा चोरी; पोलिसांनी १२ तासाच्या आत केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION