• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

नेहरू सेंटरमध्ये ६ एप्रिलपर्यंत ३५ चित्रकारांच्या कलाकृतींचे दर्शन; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्या हस्ते उद्घाटन

admin by admin
April 2, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
नेहरू सेंटरमध्ये ६ एप्रिलपर्यंत ३५ चित्रकारांच्या कलाकृतींचे दर्शन; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्या हस्ते उद्घाटन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कला अकादमीच्या आर्टिस्ट कॅम्पमधील निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचे. हे प्रदर्शन दक्षिण मुंबईतील वरळीतल्या नेहरू सेंटरच्या आर्ट गॅलरीत महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कला अकादमीतील कला शिक्षकांची चार दिवसीय निसर्गचित्रण कार्यशाळा डिसेंबर २०२५ मध्ये वाई (जि. सातारा)  येथे पार पडली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी वाई, पाचगणी, मेणवली, धोम धरण, नृसिंह मंदिर, तीर्थक्षेत्र संगम माहुली या ठिकाणचे निसर्गचित्र साकारले. या कार्यशाळेतील निवडक चित्रकृतींचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटर येथील आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्या हस्ते दिनांक १ एप्रिल २०२६ पार पडले.

उपशिक्षणाधिकारी मुख्तार शहा,निसार खान, विनोद कदम, अधीक्षक  लक्ष्मण गोसावी, कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कला अकादमीचे निदेशक व शिक्षक आदी याप्रसंगी उपस्थित होते. दिनांक १ एप्रिल ते दिनांक ६ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राजेश्री  शिरवडकर म्हणाल्या, महानगरपालिकेच्या कला शिक्षकांनी वाई तालुक्यातील निसर्ग जणू रंगांच्या रुपात जिवंत केला आहे. आर्टिस्ट कॅम्पच्या माध्यमातून वाई, पाचगणीतील अनेक परिसर, मंदिरे आपल्या कुंचल्यातून साकारुन प्रत्येक चित्रकाराने एक वेगळीच दुनिया उभी केली आहे. हा अतिशय आनंददायी उपक्रम आहे. शिक्षकांमधील कलागुलांना यातून वाव मिळतो. निसर्गाशी एकरुप होणारे असे हे प्रदर्शन असल्याचेही शिरवडकर म्हणाल्या. कला अकादमीचे प्राचार्य दिनकर पवार यांनी आर्टिस्ट कॅम्पची संकल्पना यावेळी स्पष्ट केली. चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी संपूर्ण प्रदर्शनाला भेट दिली. शिरवडकर यांना कलेविषयी आवड असल्याने त्यांनी प्रत्येक चित्रातील बारकावे टिपले. प्रत्येक कलाशिक्षकांकडून त्यांनी साकारलेल्या चित्राविषयी माहिती घेतली. या प्रदर्शनात ३५ चित्रकारांच्या ७० निवडक चित्रांचा समावेश आहे. तरी हे प्रदर्शन अधिकाधिक मुंबईकरांनी अनुभवावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.

Previous Post

मंत्रालय सुरक्षेला सुरुंग? १० हजार ‘डिजी प्रवेश’ कार्ड गायब; ओळखपत्रांसाठी थेट नागरिकांना फोन

Next Post

मिरा-भाईंदरमधील प्रत्येक रिक्षा परवान्याची होणार झाडाझडती; मंत्री सरनाईक ॲक्शन मोडमध्ये!

admin

admin

Next Post
मिरा-भाईंदरमधील प्रत्येक रिक्षा परवान्याची होणार झाडाझडती; मंत्री सरनाईक ॲक्शन मोडमध्ये!

मिरा-भाईंदरमधील प्रत्येक रिक्षा परवान्याची होणार झाडाझडती; मंत्री सरनाईक ॲक्शन मोडमध्ये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION