• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

मागील काही दिवसांत वायू प्रदूषणामुळे फ्लूच्या रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ

फेब्रुवारीमध्ये फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत साधारण २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, वाढते प्रदूषण त्यास कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 22, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली असून अनेक रुग्णांमध्ये श्‍वास घेण्‍यास त्रास, खोकला, घशामध्ये खवखव, ताप अशी लक्षणे दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत साधारण २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, वाढते प्रदूषण त्यास कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. वायू प्रदूषणामुळे विविध ऋतूंमध्‍ये पर्यावरणीय आरोग्‍यविषयक समस्‍या निर्माण होतात. खराब हवेमुळे श्वसनाच्या आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना फ्लूसारखा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. यामुळे श्वास घेण्‍यास त्रास होणे, खोकला, घरघर व छातीत दुखणे यांसारखी लक्षणे जाणवतात. वायू प्रदूषणाबरोबरच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये थंडी अधिक असल्याने मागील काही दिवसांमध्ये फ्लूच्या रुग्णांमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखलही करावे लागल्याचे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.  खराब हवेच्‍या दर्जाचा व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍यावर प्रतिकूल परिणाम होतो. मुंबईतील धुके व वायू प्रदूषणामुळे रूग्‍णांच्‍या संख्‍येत जवळपास २० टक्‍क्यांनी वाढ झाली आहे. अनेक व्‍यक्‍तींना श्‍वास घेण्‍यास त्रास व खोकला अशी लक्षणे जाणवत आहेत. प्रदूषित हवेमुळे फ्लू असलेल्‍या व्‍यक्‍तीला अधिक त्रास होऊ शकतो, अशी माहिती नानावटी मॅक्‍स सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलमधील पल्‍मनरी अँड स्‍लीप मेडिसीनचे संचालक प्रो. डॉ. सलि‍ल बेंद्रे दिली.

फ्लूची बाधा सर्वच वयोगटातील व्‍यक्‍तींना होते. मात्र पाच वर्षांखालील मुले, गरोदर महिला, ६५ वर्षे व त्‍यापेक्षा अधिक वयाचे नागरिक आणि विविध आजारांनी पीडित व्‍यक्‍तींना फ्लूची लागण झटकन होण्याचा धोका असतो. प्रौढ व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत मुलांना प्रदूषक व संसर्गांच्‍या प्रतिकूल परिणामांचा धोका अधिक असतो. यापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी फ्लूची लस घेणे आवश्यक आहे.

काय काळजी घ्याल

घरातून बाहेर पडताना मुखपट्टीचा वापर करा.
वायू प्रदूषण अधिक असल्‍यास घरातच राहावे.
बाहेरून आल्‍यानंतर चेहरा व हात स्‍वच्‍छ धुवावा.
नियमित व्‍यायाम करावा.

Previous Post

४० हजार फुकट्या प्रवाशांचा ‘बेस्ट’मधून प्रवास; फुकट्यांकडून २४ लाखांचा दंड वसूल

Next Post

दोन दिवसांपासून शताब्दी रुग्णालयात रक्त चाचण्या बंद, रुग्णांचे हाल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दोन दिवसांपासून शताब्दी रुग्णालयात रक्त चाचण्या बंद, रुग्णांचे हाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION