• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दोन दिवसांपासून शताब्दी रुग्णालयात रक्त चाचण्या बंद, रुग्णांचे हाल

कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून रक्त चाचण्या करणे बंद केले आहे. परिणामी, रुग्णांना रक्त चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत जावे लागत आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर रक्त चाचणी करणाऱ्या केंद्रामधील कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने पगार मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून रक्त चाचण्या करणे बंद केले आहे. परिणामी, रुग्णांना रक्त चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत जावे लागत आहे. त्यामुळे रक्त चाचणीची जबाबदारी सोपविलेल्या संबंधित कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे. गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयात चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, देवनार आणि आसपासच्या परिसरातून दररोज ५०० रुग्ण येत असतात. यापैकी १०० ते १५० रुग्णांची रक्त चाचणी करणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षांपासून पालिकेने कृष्णा डायनोजस्टिक या कंपनीला रुग्णालयातील रक्त चाचणी केंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास दिले आहे. शताब्दी रुग्णालयातील रक्त चाचणी केंद्र हीच कंपनी चालवित आहे. मात्र तीन महिन्यापासून या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून रक्त चाचण्या करणे बंद केले आहे.

दरम्यान, रक्त चाचणी केंद्रातील काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल, असे कृष्णा डायनोजस्टिक कंपनीतील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. कंपनी आणि कर्मचाऱ्यांमधील भांडणात सर्वसामान्य रुग्ण भरडले जात आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ संबंधित कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रुग्णांनी केली आहे. “रुग्णालयातील रक्त चाचणी केंद्रात रुग्णांच्या चाचण्या बंद करण्यात आल्याची बाब तत्काळ संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तसेच रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेच्या रक्त चाचणी केंद्रात त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत”, असे शताब्दी रुग्णालयाचे अधिष्ठाता सुनील पाकळे यांनी म्हटले आहे.

Previous Post

मागील काही दिवसांत वायू प्रदूषणामुळे फ्लूच्या रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ

Next Post

“मी मोडेन पण झुकणार नाही.” ; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचा पक्षाला इशारा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

"मी मोडेन पण झुकणार नाही." ; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचा पक्षाला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION