• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

चिमुरडीवर बलात्कार करून निर्दयतेने हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू

admin by admin
April 14, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
चिमुरडीवर बलात्कार करून निर्दयतेने हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कर्नाटक : आता कुठे तिच्या आयुष्याची सुरवात होत होती तर एका नराधमाने चिमुरडीवर बलात्कार करून निर्दयतेने हत्या केली. ही संतापजनक घटना कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडली आहे. आरोपी बिहारी मजूर होता. आरोपीचं नाव रितेश कुमार होत. ३५ वर्षाचा रितेश कुमार बिहारचा राहणारा होता. त्याने त्या चिमुरडीवर आधी बलात्कार केला आणि नंतर निर्घृण पणे हत्या करून पसार झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे ओळख पटण्यासाठी त्याला त्याच्या घरी नेले असता त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यातंर्गत हत्या, पोलिसांवर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिमुरडी तिच्या घरासमोर खेळत असताना रितेश कुमारची वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने आपला मनातला घाणेरडा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मुलीला पकडलं आणि तिला शेडमध्ये घेऊन गेला. मुलगी रडत होती, आरडा-ओरडा करत होती. मुलीच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून लोक तिथे पोहोचले. पण तो पर्यंत आरोपी रितेशने, मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. लोक पोहोचेपर्यंत रितेश तिथून पळून गेलेला. मुलगी घरासमोर खेळत असताना रितेश तिला पकडून शेडमध्ये घेऊन गेला. हे सगळ तिथल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी आणि त्याची कागदपत्र घेण्यासाठी त्याला त्याच्या घरी नेलं असता आरोपीने पोलिसांवर दगडफेक केली व पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्त शशी कुमार म्हणाले की, आरोपीने त्याची ओळख पटू नये यासाठी तो सर्व कागदपत्र देत नव्हता व ओळख लपवण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या महिला अधिकारी, सब-इंस्पेक्टर, अन्नपूर्णाने आरोपीला इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दोन-तीन राऊंड फायर केले. यात एक गोळी त्याच्या पायात, दुसरी पाठीत लागली. आरोपीला लगेच रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आरोपीने पोलिसांवर दगडफेक केली. त्यात सब-इंस्पेक्टर आणि दोन पोलीस जखमी झाले.

Previous Post

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ठार मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नवऱ्याने दीरासोबत मिळून केला पत्नीचा खून; नागपूरमध्ये उडाली खळबळ

admin

admin

Next Post
नवऱ्याने दीरासोबत मिळून केला पत्नीचा खून; नागपूरमध्ये उडाली खळबळ

नवऱ्याने दीरासोबत मिळून केला पत्नीचा खून; नागपूरमध्ये उडाली खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION