• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

नोकरीच्या आमिषाने डोंबिवलीतील तरुणाची फसवणूक

नोकरीची संधी आहे असे आमिष दाखवून मुंबईतील कांदिवली भागातील एका नागरिकाने डोंबिवलीतील एका तरुणाकडून पाच लाखाहून अधिकची रक्कम उकळली

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 26, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : मलेशियन एअरलाईन्समध्ये नोकरीची संधी आहे असे आमिष दाखवून मुंबईतील कांदिवली भागातील एका नागरिकाने डोंबिवलीतील एका तरुणाकडून पाच लाखाहून अधिकची रक्कम उकळली. त्यानंतर नोकरी नाहीच, पण उरलेले पैसे भामट्याने परत न केल्याने तरुणाने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मार्च २०१९ ते आजपर्यंतच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. आदित्य दीपक दीक्षित (रा. श्री जी रेसिडेन्सी, संघवी गार्डन, मानपाडा रस्ता, डोंबिवली) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रदीप सिध्दार्थ ढोणे (रा. त्रिवेणी टॉवर्स, न्यू म्हाडा टॉवर्स, कांदिवली पश्चिम, मुंबई) असे फसवणूक करणाऱ्या नागरिकाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, आरोपी प्रदीप ढोणे यांनी चार वर्षापूर्वी तक्रारदार आदित्य यांच्याशी ओळख काढली. आदित्य यांना आरोपीने आपली मलेशियन विमान कंपनीत ओळख आहे. तेथे ॲडमिरल एव्हिएशनमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे, असे सांगितले. आदित्य यांनी प्रदीपच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. प्रदीपने प्रशिक्षणाच्या नावाखाली आदित्यकडून पाच लाख २० हजार रुपये उकळले. पैसे देऊन झाल्यानंतर आदित्य यांनी आपणास प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी कधी मिळेल म्हणून प्रदीपकडे विचारणा सुरू केली. तो उलटसुलट उत्तरे देऊ लागला. आरोपीच्या वेळकाढूपणामुळे आदित्यला तो आपणास फसवत आहे असे जाणवले. काम होणार नसेल तर आदित्यने प्रदीपकडे पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. प्रदीप त्याला दाद देत नव्हता. सततच्या पाठपुराव्याने आरोपीने आदित्यला दोन लाख २० हजार रुपये परत केले. चार वर्षाच्या कालावधीत उर्वरित तीन लाखाची परत करण्यास प्रदीपने नकार दिल्याने आदित्यने प्रदीप विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

पोलीस भरतीच्या परीक्षेत कॉपी केल्याने पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे; केला असा प्रकार की आता खावी लागणार जेलची हवा

Next Post

कल्याण-डोंबिवलीतील ‘आरटीओ’कडून बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारी करण्यासाठी सेवा क्रमांक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कल्याण-डोंबिवलीतील ‘आरटीओ’कडून बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारी करण्यासाठी सेवा क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

June 20, 2026
शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!

June 20, 2026
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,480)
  • मुंबई (3,148)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५ ऑगस्टपासून मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर होणार कारवाई! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

June 20, 2026
विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

June 20, 2026
शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!

June 20, 2026
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION