• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबई विमानतळावर एका पुणेकरावर गुन्हा दाखल …

admin by admin
April 16, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
मुंबई विमानतळावर एका पुणेकरावर गुन्हा दाखल …
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : इमिग्रेशन अधिकारी राजीव रंजन कुमार यांनी पुण्यातल्या ५१ वर्षीय माणसाचा पासपोर्ट तपासला. त्यावेळी पासपोर्टची काही पानं फाडली असल्याची बाब राजीव कुमार यांना लक्षात आली. यानंतर या पुणेकरावर मुंबई विमानतळावर गुन्हा दाखल करण्यात आला. या माणसाची चौकशी झाल्यानंतर कळलं की बँकॉकच्या फेऱ्या घरी समजू नयेत म्हणून त्याने पासपोर्टची पानं फाडली. सोमवारी ही घटना उघडकीस आली आहे.

इमिग्रेशन अधिकारी राजीव रंजन कुमार यांनी हेदेखील सांगितलं की हा पुणेकर माणूस जेव्हा इमिग्रेशनसाठी काऊंटरवर आला तेव्हा तो इंडोनेशियाहून व्हिएतनाममार्गे आल्याचं समोर आलं. तसंच त्याच्या पासपोर्टची काही पानं फाडली गेली आहेत हे कळलं. पासपोर्ट नीट तपासल्यानंतर राजीव रंजन कुमार यांना समजलं की एक किंवा दोन नाही तर बरीच पानं या पुणेकराने फाडली आहेत. त्यानंतर या पुणेकर प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करण्यात आली तेव्हा बँकॉकच्या फेऱ्या कुटुंबाला कळू नयेत म्हणून आपण हे केल्याचं या माणसाने सांगितलं. वर्षभरापासून आपण ही पानं फाडली आहेत हे या पुणेकर प्रवाशाने सांगितलं. या पानांवर बँकॉकला जाऊन आल्याचे सगळे तपशील होते. ते घरी कळू नयेत यासाठी आपण हे कृत्य केल्याचं त्याने सांगितलं. ज्यानंतर या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पासपोर्ट किंवा प्रवासाशी संबंधित कागदपत्रं फाडणं हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घेतली आणि सहार पोलीस ठाण्यात या पुणेकराविरोधात गुन्हा दाखल केला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. पासपोर्ट कायद्याच्या कलम १२ आणि कलम ३१८ (४) च्या अन्वये या पुणेकर प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांना मोठा दणका; १५०० ऐवजी फक्त ५०० रूपयेच मिळणार

Next Post

ई-मेल सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

admin

admin

Next Post
ई-मेल सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

ई-मेल सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION