• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

शिक्षण आणि रोजगारासाठी मुंबईत येणाऱ्यांना मोठा आधार! म्हाडाच्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात

admin by admin
March 11, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
शिक्षण आणि रोजगारासाठी मुंबईत येणाऱ्यांना मोठा आधार! म्हाडाच्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई हे शहर प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करणारे शहर मानले जाते. या शहरात शिक्षण आणि रोजगारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोजण येत असतात. मात्र खास करुन इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मुख्य समस्या निर्माण होते ती म्हणजे राहण्याची. पण आता यावर एक म्हाडाने मोठा तोडगा काढला आहे. मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता मुंबईतील काळाचौकी तसेच जिजामाता नगर येथे तब्बल १८ मजली वसतिगृह बांधण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या वसतिगृहाचे काम हे २०२२ मध्ये सुरु झआले असून लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सध्या ९० टक्के काम पूर्ण झाले असून दिवाळीपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन ते वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी सुरुही केले जाणार आहे. म्हाडाने एक सामाजिक दायित्व म्हणून साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी मुंबई शहरात वसतिगृह बांधून विद्यार्थ्यांना आणि महिलांना तात्पुरता निवारा मिळण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार आता पहिला प्रकल्प हा काळाचौकीतील जिजामाता नगर येथे सुरु करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यकही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

वसतिगृहाचे वैशिष्ट :

  1. जिजामाता नगर येथील साधारण १५००० चौरस मीटर जागेवर वसतिगृहाची १८ मजली इमारत बांधण्यात येत आहे.
  2. विशेष बाब म्हणजे जेव्हा हे सुरु होईल तेव्हा ते मुंबईतील पहिले म्हाडाचे पहिले वसतिगृह ठरणार आहे. या वसतिगृहात साधारण ५०० तरुण-तरुणींची राहण्याची सोय होऊ शकेल.
  3. या १८ मजली होणाऱ्या वसतिगृहाच्या इमारतीच्या तळमजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंत व्यावसायिक गाळे असणार आहे. ज्यामुळे या वसतिगृहातील तरुण-तरुणींना बँकेसह आवश्यक सुविधा एकाच जागी मिळतील.
Previous Post

मुंबईकरांची उपासमार! गॅस टंचाईमुळे Swiggy-Zomato सेवा ठप्प; हॉटेल्सना टाळे

Next Post

हास्यजत्रेतील ‘इशा डे’ अडकणार लग्नाच्या बेडीत? वनिता खरातच्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा

admin

admin

Next Post
हास्यजत्रेतील ‘इशा डे’ अडकणार लग्नाच्या बेडीत? वनिता खरातच्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा

हास्यजत्रेतील ‘इशा डे’ अडकणार लग्नाच्या बेडीत? वनिता खरातच्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,063)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (458)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (967)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,487)
  • मुंबई (3,154)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

विनातिकीट रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; किमान दंड २५० रुपयांऐवजी आता थेट ५०० रुपये!

June 20, 2026
भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर ८० जणांना विषबाधा; तुकाराम मुंढेंच्या आदेशाने दुकान सील, मालक अटकेत!

June 20, 2026
भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

भीमाशंकर मंदिरात विनापास दर्शन पुन्हा सुरू!

June 20, 2026
गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

गणपतीपुळे समुद्रकिनारी ८ पर्यटक बुडाल्याची दुर्घटना!

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION