• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ठाण्यात अकरा हॉटेल्स, बारचे परवाने निलंबित

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू झाली. उत्पादन शुल्क विभागाकडूनही कारवाईचा दट्ट्या दिला जात आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 29, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : पुण्यात घडलेल्या घटनेनंतर आता ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल, पब, बारवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे. यात अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. पुण्यात झालेल्या घटनेनंतर ठाण्यातही त्याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहेत. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरु झाली आहे. तर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कारवाईचा दट्या दिला जात आहे. भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये विकासकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श ही कार भरधाव चालवून दुचाकीवरून जाणाऱ्या तरूण-तरूणीला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता, या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने हॉटेल, बार, रेस्टॉरंट, ढाबे सुरू आहेत. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देखील कठोर पावले उचलण्यात आली असून अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशीरापर्यंत बार सुरु ठेवणे अशांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार महा विक्री करण्याचा परवाना असलेल्या परंतु नियमांचे उल्लंघन केलेल्या ११ हटिल, बार विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

Previous Post

एमएमआरसीच्या चाचण्या आठवड्याभरात होणार पूर्ण; आरे ते बीकेसी मेट्रो ३ दृष्टीक्षेपात

Next Post

होर्डिंग व्यावसायिकांची महापालिकेकडे मागणी; ऐनवेळी नोटीस पाठवून कारवाई नको

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

होर्डिंग व्यावसायिकांची महापालिकेकडे मागणी; ऐनवेळी नोटीस पाठवून कारवाई नको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION