• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

उद्दिष्ट गाठल्यानंतर मनपा पुन्हा ॲक्शन मोडवर; ‘टॉप १०’ कर थकबाकीदार लवकरच जाळ्यात

निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त मालमत्ता कर संकलन केल्यानंतर आता करनिर्धारण आणि संकलन खाते 'टॉप टेन' यादीतील बड्या माशांकडे आपला मोर्चा वळवणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 28, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त मालमत्ता कर संकलन केल्यानंतर आता करनिर्धारण आणि संकलन खाते ‘टॉप टेन’ यादीतील बड्या माशांकडे आपला मोर्चा वळवणार आहे. सगळ्यात जुने थकबाकीदार आहेत, त्यांच्याकडून वसुलीसाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे कर थकवणाऱ्या सामान्य लोकांवर, आस्थापनांवर ज्या प्रकारे कारवाई केली, त्याच धर्तीवर ‘टॉप टेन’ यादीतील बड्या धेंडांवरही होणार का, हे येत्या काही दिवसात समजेल.

२५ मे रोजी मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर करभरणा करणाऱ्यांना दरमहा दोन टक्के आर्थिक दंड भरावा लागणार आहे. आतापर्यंत ४८५६. ३८ कोटी रुपयांची भर मालमत्ता कराच्या रूपाने पालिकेच्या तिजोरीत पडली आहे. निर्धारित उद्दिष्टापेक्षा ३५६.३८ कोटी रुपये जास्त कर वसुली झाली आहे. म्हणजे १०८ टक्के कर संकलन झाले आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. ही कर वसुली करण्यासाठी पालिकेने मे महिन्यात कठोर पावले उचलली होती. मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी तर पालिकेचे पथक कारवाईसाठी आल्यावर तत्काळ जागच्या जागी कर भरणा केला होता. सर्वसामान्य लोकांनीही कर भरणा केला. त्यामुळेच पालिकेला उद्दिष्ट गाठता आले, हे स्पष्ट होत आहे. कारवाईला घाबरून एकीकडे सर्वसामान्य लोक कर भरणा करत असताना ‘टॉप १०’ यादीतील बड्या थकबाकीदारांनी अजून पालिकेला जुमानल्याचे दिसत नाही. गेल्या दीड महिन्यापासून कर निर्धारण आणि संकलन खाते टॉप १० थकबाकीदरांची यादी प्रसिद्ध करत आहे. या यादीत जवळपास दीडशे बड्या मंडळींचा समावेश आहे. त्यात मोठ्या गृहनिर्माण संस्था, मोठे व्यावसायिक, कंपन्या, विकासक, आदींचा समावेश आहे. मात्र, यापैकी फारच कमी जणांनी कर भरणा केलेला आहे. या सगळ्यांकडे मिळून अंदाजे एक हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे यांच्यावरही पालिका कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवल्या आहेत. कर भरणा न केल्यास कारवाई होईल, असे कर निर्धारण खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

शहरात १० जूनपर्यंत मनाई आदेश; पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता!

Next Post

रस्ते रखडवणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेचा दंडात्मक कारवाईचा इशारा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रस्ते रखडवणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेचा दंडात्मक कारवाईचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,734)
  • मुंबई (3,306)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION