• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महारेराची सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी नियमावली लागू

राज्यात अनेक ठिकाणी सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र अनेक वेळा या प्रकल्पांमध्ये सेवा निवृत्त आणि ज्येठांच्या दृष्टीने आवश्यक अशा सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येत नाहीत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 16, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र अनेक वेळा या प्रकल्पांमध्ये सेवा निवृत्त आणि ज्येठांच्या दृष्टीने आवश्यक अशा सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता आता महारेराने सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. ही नियमावली राज्यभर लागू करण्यात आली असून या नियमवलीचे पालन करणे विकासकांना बंधनकारक करण्यात आले आहे. सेवा निवृत्तीनंतर वा उतारवयात शांत, निसर्गरम्य वातावरणात वास्तव्य करण्याकडे कल वाढत आहे. तर दुसरीकडे विकासकही या घटकांसाठी स्वतंत्र प्रकल्प राबवित आहेत. मात्र हे प्रकल्प राबविताना विकासक या घटकांच्या गरजा लक्षात घेऊन सोयी-सुविधा उपलब्ध करीत नाहीत. अनेक वेळा सुविधा केवळ कागदावर असतात. यामुळे त्यांची फसवणूक होते. ही बाब लक्षात घेता आता महरेराने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी मार्गदर्शक तत्वांचा मसुदा तयार केला असून तो सूचना आणि मतांसाठी जाहीर केला होता. अनेकांनी या प्रस्तावाचे स्वागत करून अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या. यात ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था आणि काही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतंत्रपणेही सूचना केल्या होत्या. या सर्व सूचनांचा समावेश करून सेवा निवृत्त आणि ज्येष्ठांच्या प्रकल्पाच्या नियमावलीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. ही नियमावली आता राज्यभर लागू करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठी किमान प्रत्यक्ष निकष / विनिर्देशांची सविस्तर नियमावली महारेराने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठी उभारण्यात येणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांच्या नियमावलीत त्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन इमारतीचे संकल्पचित्र, स्वयंपाकघर, स्नानगृह, उद््वाहन आणि रॅम्पस, जीना, छिन्नमार्ग, प्रकाश योजना आणि वायुविजन, सुरक्षा आणि सुरक्षितता आदी सुविधांबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या किमान प्रत्यक्ष निकष / विनिर्देशानुसार हे प्रकल्प बांधावे लागतील. त्यासाठी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे विकासकांना बंधनकारक आहे. ही नियमावली राज्यात लागू करण्यात आलेली आहे. आता विकासकांना या तरतुदींचा विक्री करारातही योग्य पध्दतीने समावेश करावा लागणार आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास विकासकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नियमावलीतील काही महत्त्वाच्या तरतुदी अशा…

  • एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीला उद्वाहन आवश्यक. शिवाय व्हीलचेअर किंवा तत्सम साधनांची मदत घेता येईल, अशी रचना असावी.
  • इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअरने कुठल्याही अडथळ्याशिवाय फिरता येईल असे आरेखन असावे.
  • आवश्यक तेथे रॅम्पसची व्यवस्था, त्यादृष्टीने दरवाजेही ९०० एमएमपेक्षा मोठे असावे. प्राधान्याने स्लायडिंगचे दरवाजे असल्यास उत्तमच. ४ दरवाज्याचे हँडल्स, कड्या सहजपणे व्यवस्थित पकडता येतील असे आणि दणकट असावे.
  • यातील फर्निचरही वजनाला हलके, दणकट आणि कुठल्याही अणकुचीदार टोकांशिवाय असावे.
  • सर्व उद्वाहनाला द्रृकश्रव्य व्यवस्था असावी. या उद्वाहनामध्ये व्हीलचेअर सहजपणे आतबाहेर करता यावी.
  • प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहज हालचाल करता येईल, असे एक उद्वाहन अत्यावश्यक आहे.
  • जिन्यांची रुंदी १५०० एमएमपेक्षा कमी नसावी. शिवाय जिन्याच्या दोन्ही बाजूला हँडल्स असावे. पूर्ण उघडा आणि वर्तुळाकार जिना असू नये.
  • दोन पायऱ्यांमधील अंतरही फार असू नये. जिनाही १२ पायऱ्यांपेक्षा मोठा असता कामा नये.
  • इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये कुठेही पायऱ्या असू नये. खूपच गरज असेल तर रॅम्पसची व्यवस्थाही असावी.
  • जेथे जेथे छिन्नमार्गाच्या पातळीत फरक असेल तो भाग सहजपणे लक्षात येईल अशा ठळक रंगाने दाखवावा.
  • भिंतीलगत गरजेनुसार विशिष्ट उंचीवर हँडल्सही असावेत .
  • स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा, नैसर्गिक प्रकाश आणि व्यवस्थित वायुविजन व्यवस्था असावी.
  • स्नानगृहात सहजपणे पकडता येईल असे हँडल्स वॉशबेसीन, शॉवर, शौचालयाजवळ असावे. हँडल्स दणकट असावेत.
  • शौचालयामध्ये न घसरणाऱ्या टाईल्स असाव्यात. शौचालयाचा दरवाजा बाहेर उघडणारा असावा. संकटकाळात त्याचा उपयोग होऊ शकेल.
  • इमारतीमध्ये विजेची पर्यायी व्यवस्था असावी. शिवाय प्रत्येक सदनिकेत आणि विशेषतः स्वयंपाकघरात आणि शौचालयातही विजेची पर्यायी व्यवस्था असावी .
  • इमारतीच्या परिसरात आणि विशेषतः मुख्य दरवाजा, शौचालय, शयनगृहात आणि सार्वजनिक क्षेत्रात अलार्मची स्वतंत्र बटण असावे.
  • बेड, शौचालय आणि शॉवरच्या बाजुलाही आणीबाणीच्या काळात वापरण्यासाठी अलार्मची व्यवस्था असावी.
  • सुरक्षा रक्षक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित असावे.
  • आणीबाणीकाळात संपर्क साधण्यासाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक सर्व रहिवाशांना द्यावे. शिवाय हे क्रमांक इमारतीत उद्वाहन आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही प्रदर्शित करावे.
Previous Post

कॅफे मालकाच्या घरात क्राइम ब्रांचचे अधिकारी म्हणून घुसले अन २५ लाख पळवले 

Next Post

सुप्रीम कोर्टाचे आदेश; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी कुणाला अटक करू शकत नाही!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सुप्रीम कोर्टाचे आदेश; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी कुणाला अटक करू शकत नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION