• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या देयकात ३०० रुपयांची वाढ; ३० लाख वीजग्राहकांवर अतिरिक्त वीजखरेदीचा भर

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांवर दोन टप्प्यांत सरासरी १.२५ रुपये प्रति युनिट दराने ‘इंधन समायोजन शुल्क’ लावण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 24, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : एप्रिल महिन्यापासून उत्तर, पश्चिम, मध्य व ईशान्य मुंबईतील ३० लाख ग्राहकांच्या वीज देयकात सरासरी ३०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. या भागातील अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांवर दोन टप्प्यांत सरासरी १.२५ रुपये प्रति युनिट दराने ‘इंधन समायोजन शुल्क’ लावण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. अतिरिक्त वीजखरेदीचा भार याद्वारे ग्राहकांवर टाकला जाणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांना एप्रिल ते ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बिलात दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. ग्राहकांची वीज मागणी पूर्ण करण्यासाठी वीज वितरण कंपन्यांचे वीज उत्पादकांशी करार असतात. मात्र मागणीइतकी वीज करारित स्वरूपात उपलब्ध नसल्यास कंपन्यांना प्रसंगी बाहेरून चढ्या दराने वीज खरेदी करावी लागते. त्यापोटी येणारा खर्च इंधन समायोजन शुल्काच्या (एफएसी) माध्यमातून ग्राहकांकडून वसूल केला जातो. अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचा डिसेंबर २०२३ अखेरचा अतिरिक्त वीजखरेदी खर्च ३१९.३८ कोटी रुपये आहे. हा खर्च जुलै ते डिसेंबर २०२३ या सहा महिन्यांसह पुढे जानेवारी २०२५पर्यंत गृहित धरलेला आहे. त्यानुसार कंपनीने जून २०२४ पासून ग्राहकांकडून एफएसी वसूल करणे अपेक्षित होते. मात्र आयोगाने ही रक्कम एप्रिलपासून वसूल करण्यास सांगितले आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडला (एईएमएल) एकूण १९ महिन्यांच्या अतिरिक्त वीजखरेदीचा खर्च जून २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत वसूल करायचा आहे. ग्राहकांवर एफएसी लावण्याची कमाल मर्यादा ही २० टक्के असते. मात्र या वीस टक्क्यांमधून दहा महिन्यांत १९ महिन्यांचा खर्च वसूल होणे अशक्य आहे. यामुळे जुलै ते डिसेंबर २०२३मधील अतिरिक्त वीजखरेदीसाठीच्या खर्चाची वसुली एप्रिल २०२४पासूनच व्हावी, असे आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यानुसार ग्राहकांकडून हे शुल्क एप्रिल ते ऑगस्ट २०२४ व सप्टेंबर असे दोन टप्प्यांत वसूल होणार आहे. घरगुती ग्राहकांचा सरासरी वीज वापर ३०० युनिट ग्राह्य धरल्यास त्यानुसार, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांचे वीज देयक किमान ३०० ते ३५० रुपयांनी महागणार आहे.

घरगुती किरकोळ ग्राहकांसाठी एफएसी असे (रुपये/युनिट) 

वीज वापर श्रेणी (युनिटमध्ये) एप्रिल ते ऑगस्ट सप्टेंबर

०-१०० ०.७० ०.२०

१०१-३०० १.१० ०.२५

३०१-५०० १.५० ०.३०

५०० हून अधिक १.७० ०.३५

सरासरी १.२५ ०.२५

Previous Post

शहरातील ४२ गुंड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार

Next Post

मध्य रेल्वेकडून महामुंबईत सहा ठिकाणी जागेची चाचपणी सुरू; मुंबई परिसरात विकसित होत असलेल्या शहरांचा पर्यायही खुला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मध्य रेल्वेकडून महामुंबईत सहा ठिकाणी जागेची चाचपणी सुरू; मुंबई परिसरात विकसित होत असलेल्या शहरांचा पर्यायही खुला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,230)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION