• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

शहरातील ४२ गुंड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार

परिमंडळ पाचमध्ये येणाऱ्या सात पोलीस ठाण्यातील ४२ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 24, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परिमंडळ पाचमध्ये येणाऱ्या सात पोलीस ठाण्यातील ४२ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये चार टोळी प्रमुखांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसात शहर परिसरात वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या गुंडांनी दहशत माजविली आहे. उपनगरातील कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर या भागात गुन्हेगारांची दहशत आहे. शहरातील पोलीस ठाण्याची पाच परिमंडळांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र परिमंडळ पाचचे आहे. या भागात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अन्य परिमंडळांच्या तुलनेने जास्त आहे.

शहरात काही महिन्यांपूर्वी कोयता गँगने दहशत माजविली होती. सुरुवातीला हडपसर भागात कोयता गँगने दहशत माजविली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंडांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परिमंडळ पाचमधील हडपसर विभाग व वानवडी विभागातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या गु्न्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तडीपार कारवाई केल्यानंतर देखील अनेक सराईत शहरात वास्तव्यास आल्याचे यापूर्वी वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवाईतून दिसून आले आहे. तडीपार केल्यानंतर गुंड शहरात आढळून आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास येरवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या देयकात ३०० रुपयांची वाढ; ३० लाख वीजग्राहकांवर अतिरिक्त वीजखरेदीचा भर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या देयकात ३०० रुपयांची वाढ; ३० लाख वीजग्राहकांवर अतिरिक्त वीजखरेदीचा भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

July 29, 2026
अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,737)
  • मुंबई (3,309)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

“…तर कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार”; अभिजीत दिपकेचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

July 29, 2026
अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

अंगणवाडी केंद्रांतील सुविधा बळकट करण्यावर भर; कुपोषण निर्मूलनासाठी विशेष कृती आराखड्याचे आदिती तटकरेंचे निर्देश

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION