• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं – राज ठाकरे

गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत राज टाकरे यांनी आपल्या निर्णयबाबत माहिती दिली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 13, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे लोकसभेची निवडणूक न लढवता नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत एमआयजी क्लब वांद्रे येथे बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालं नसतं असे विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. “यावेळी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे हे कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. त्याचं विश्लेषण मी सभेमध्ये केलं आहे. पहिल्या पाच वर्षातील गोष्टी ज्या मला पटल्या नाहीत त्याचा विरोध केला. २०१४ च्या अगोदरची भूमिका ही निवडूण आल्यानंतर तिकडे भूमिका बदलू शकते. तर मला भूमिका बदलणं आवश्यक होतं. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही तर त्याला धोरणांवरती टीका म्हणतात. त्यावेळी मी मुद्द्यावरुन टीका केली होती. त्यानंतच्या  पाच वर्षात ज्या गोष्टी झाल्या त्याचं कौतुकही केलं. राम मंदिराचा विषय मोठा होता. आपल्याला धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं करायचं नाही. पण १९९२ ते २०२४  पर्यंत रखडलेल्या गोष्टीबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असला तरी पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं. हा विषय तसाच राहून गेला असता, असे राज ठाकरे म्हणाले.

“काही गोष्टी चांगल्या होताना दिसायला लागतात तेव्हा पुन्हा त्यांना संधी देणे आवश्यक आहे असं वाटलं. त्यामुळे मी आणि पक्षाने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदाची संधी देण्यासाठी पाठिंबा देण्याचे ठरवलं आहे. महाराष्ट्रासाठी आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, गडकिल्ल्यांचे संवर्धन हे विषय आहेत. माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यं ही त्यांच्या अपत्यांसारखी पाहणं आवश्यक आहे. पुढे कशाप्रकारे नरेंद्र मोदींची पावलं पडतायत हे पाहणं आवश्यक आहे. महायुतीमधल्या पक्षांच्या लोकांनी आणि उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संबंध साधायचा आहे आणि कोणाशी बोलायचं आहे याची यादी दोन दिवसांमध्ये तयार होऊन त्यांच्यापर्यंत जाईल. आमच्या पदाधिकाऱ्यांना योग्य मान देतील अशी माझी अपेक्षा आहे. पूर्णपणे सहकार्य आणि प्रचार करायला मी सगळ्यांना सांगितले आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे पक्षातीलच काही जणांनी राजीनामा दिल्याबाबत राज ठाकरेंकडे विचारले असता, मी पक्षाचा विचार करतो, ज्यांना समज-उमज नसेल, तर त्यांनी वेगळा विचार करावा, असं उत्तर दिलं. तुमची फाईल उघडली म्हणून तुम्ही भाजपला पाठिंबा दिला का, असं विचारलं असता, मी आताच पदाधिकाऱ्यांना सांगितलं, की कावीळ झाली की जग पिवळं दिसतं, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं. बारामतीत सभा घेणार का, या प्रश्नावर राज ठाकरेंनी भाष्य केलं नाही.

Previous Post

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत “ऑल आऊट ऑपरेशन”

Next Post

१०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था, उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था, उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION