• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत “ऑल आऊट ऑपरेशन”

आगामी लोकसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, याच उद्देशाने ठाणे पोलिसांनी कंबर कसलेली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 13, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, याच उद्देशाने ठाणे पोलिसांनी कंबर कसलेली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळात २३८ पोलिस अधिकारी आणि ९६२ पोलिस अमलदार, अशा १२०० मनुष्यबळाच्या दिमतीवर केलेल्या ऑलआऊट ऑपरेशनमध्ये ९८ गुंडांना विविध गुन्ह्यांत अटक केलेली आहे. तसेच, ४१७ गुंडांची पोलिस पथकाने झाडझडती घेतली असून वाहतूक विभागाने १०४ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याशिवाय, ३८ जणांवर अमली पदार्थ सेवनप्रकरणी कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळात ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पोलिस पथकाने गावठी कट्टे दोन, कोयते चार, तलवारी दोन, सुरे सात आणि इतर दोन अशी एकूण १५ हत्यारे हस्तगत करत १२ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अवैध दारूप्रकरणी एकूण ४२ गुन्हे दाखल करत एकूण ३ लाख ९६ हजार ६७१ रुपयांची दारू जप्त केली; तसेच ३८ आरोपींवर कारवाई केली. कोटपा कायद्यान्वये ११६ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. तर आयुक्तलयाच्या हद्दीतील हॉटेल-१२९, लॉज-११९, बियर बार-७३, तर डान्स बार-३५ अशा ३५९ आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. अमलीपदार्थ सेवन करणाऱ्या एकूण ३८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली.

पाच परिमंडळातील तब्बल ४१७ गुंडांची झाडाझडती पोलिस पथकाने घेतली. यात रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर-१७२, तडीपार-१०९ आणि सराईत गुंड-१३६ अशा ४१७ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये १० तडीपार गुंड आढळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. वाहतूक पोलिसांकडूनही ८३० लहान-मोठे वाहने तपासण्यात आली. मोटार वाहने कायद्यानुसार १०४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत ९३ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Previous Post

तीन महिन्यांपासून हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा धूळखात

Next Post

कोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं – राज ठाकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION